वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | birthday wishes for vahini / sister in law in marathi

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | birthday wishes for sister in law in marathi | birthday wishes for vahini in marathi

मित्रांनो आपल्या संस्कृतीत वहिनी आणि दीराचे नाते अत्यंत पवित्र आणि मैत्रीचे मानले जाते. जेव्हा एखादी मुलगी लग्न करुन सासरी जाते तेव्हा सर्वात जास्त तिला गरज असते ती एखाद्या विश्वासातल्या आणि आपुलकीने वागणा-या व्यक्तीची किंवा मित्राची..! आणि तिची ही गरज एक दीरच पूर्ण करतो. वहिनी आपल्या दिराला खूप प्रेम लावते. अगदी आईप्रमाणे ती आपल्या दीराची काळजी करते. म्हणून दीराचे देखील कर्तव्य आहे की त्याने आपल्या वहिनीशी प्रेमाने आणि आपुलकीने वागायला हवे. याशिवाय नणंद ने देखील आपल्या वाहिणीसोबत प्रेम आणि आपुलकीने राहायला हवे,

आजच्या या लेखात वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश टाकण्यात आले आहेत. हे happy birthday bhabhi vahini marathi आणि birthday wishes for sister in law in marathi आपण आपल्या वाहिनीच्या वाढदिवशी त्यांना पाठवू शकतात आणि त्यांना आनंदीत करू शकतात. तर चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साठी सुरू करूया…

birthday wishes for sister in law in marathi

birthday wishes for vahini in marathi
birthday wishes for sister in law / vahini in marathi

वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb❤️🥳

birthday wishes for sister in law in marathi

प्रेमाची केली आमच्या भावावर
तुम्ही अशी मोहिनी
आम्ही म्हणायला लागलो
तुम्हाला वहिनी

आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!

जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🌻💥

birthday wishes for vahini in marathi

birthday wishes for sister in law in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साठी

वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष्मी ची मुरत,
आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

वहिनी आहे आमची देवगाय भोळी
पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी
वहिनी आमची माझ्या लाळाची छान
ती आहे आम्हास आमच्या आई समान
happy birthday sister in law

माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे

birthday wishes for sister in law in marathi

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
vahini birthday wishes in marathi

होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!

birthday wishes for vahini in marathi

पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा तुमच्या प्रेमात जाणवतो
नात्यांमधील आपुलकीचा
अर्थ तुमच्या सावलीत
आल्यावर कळतो
प्रिय वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे वहिनी

birthday wishes for vahini in marathi

happy birthday wishes in marathi for vahini
happy birthday vahini saheb

गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💥🌸🌻

तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
वहिनी तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.
Happy Birthday my sister In law

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

Vahini / sister in law birthday wishes in marathi

नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे वहिनी

birthday wishes for sister in law in marathi
birthday wishes for sister in law in marathi

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!

birthday wishes for sister in law in marathi

जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!

तर मित्रांनो हे होते birthday wishes for vahini in marathi /sister in law birthday wishes in marathi. ह्या लेखातील वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कॉपी करून आपण आपल्या वहिनी साहेबांना पाठवू शकतात. आशा आहे की vahini birthday wishes in marathi आपणास आवडले असतील. आपले नातेवाईक आणि कुटुंबीय मंडळींसाठी वाढदिवस, सालगिरा आणि इतर सण उत्सवाच्या मराठी शुभेच्छा मिळवण्यासाठी आमच्या या wishmarathi वेबसाइट वर भेट देत रहा. धन्यवाद…

अधिक वाचा :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top