अक्षय तृतीयेचे शुभेच्छा संदेश | akshay tritiya wishes in marathi
भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक प्रमुख उत्सव आहे. अक्षय चा अर्थ ‘जो कधीही नष्ट होणार नाही’ असा आहे. मराठी कॅलेंडर नुसार अक्षय तृतीय ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. म्हणून आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ह्या शुभेच्छा आपण आपले […]
अक्षय तृतीयेचे शुभेच्छा संदेश | akshay tritiya wishes in marathi Read More »