2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Happy New Year Wishes in Marathi

Happy new year wishes in marathi : मित्रांनो इंग्रजी नवीन वर्षाची सुरूवात 1 जानेवारी ला मानली जाते. याच दिवशी आपल्या घरातील कॅलेंडर बदलून नवीन कॅलेंडर आणले जाते. नवीन वर्षाची सुरूवात म्हणून एकमेकांना अनेक शुभेच्छा दिल्या जातात. नववर्षाच्या या शुभदिनी आम्ही आपल्यासाठी काही उत्तम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश संग्रह घेऊन आलेलो आहोत. हे नववर्षाचे शुभेच्छा संदेश आपण Happy new year wishes in marathi म्हणून शेअर करू शकतात आणि आपल्या प्रियजणांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

Happy New Year Wishes in Marathi

प्रथम नमन भीम छत्रपतींना,
मानाचा जय भीम माझ्या मर्द मराठ्यांना,
राहू आयुष्यभर ऋणी आपले नववर्षाचा पहिला दिवा या हुतात्म्यांना….

Happy new year wishes in marathi

शौर्याची ही पहाट उजडली,
ज्ञानाने सारी स्थिती बदलली,
आयुष्याची सांगड यशाची घालूनी,
ही नववर्षाची नवीन पहाट दिसली….
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

चिमण्यांचा चिवचिवाट अन् पाखरांचे थवे कित्येक,
सुखाने नांदत राहावा माझ्या भिम- शिवबांचा मावळा प्रत्येक,
झुंज देऊनीया स्वराज्य घडले,
संविधानाने सारे हक्क दिधले,
विविधतेचे साज लेवूनी,
नववर्षाचे क्षण हे सजले….

नववर्ष नवी पहाट,
नभी चांदण्यांचा सुळसुळाट ,
नवचैतन्याची नव्या उमेदीची ही सुवर्ण पहाट,
देवाकडे फक्त एकच हाट ,
ही पहाट आणू दे सगळ्यांच्या जीवनी यशाची व आनंदाची लाट…..

मार्ग सारे खुले होऊ दे ,
दुरावलेली मन परत एक होऊ दे ,
हस्याचे सुगम संगीत नव्याने उमलु दे,
सर्वांना नव्या वर्षात आपुलकी मिळते……

जगावं तर ताऱ्यांसारखं,
असताना नयनी भराव,
नसताना मनी दुःख व्हावं,
नववर्षाच्या या सुंदर दिनी असंच आपलं जीवन व्हाव…..
Happy new year wishes in marathi

सुखाची लाट यावी,
दुःखाची सावली सरावी,
आपली ही नववर्षाची सुरुवात पानाफुलांनी बहरत जावी…..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

वातीने दिवा लागतो,
समाधानाने सुख लाभतं,
कोणी काढो अथवा न काढो,
आम्ही सदैव तुमची आठवण काढतो…..

तु दिसावे मी हसावे,
नयनांचे खेळ सारे,
लुकाछुपी सारखे खेळत जावे,
या नव्या वर्षी हे खेळ सारे,
चल नवरा-बायको म्हणूनच खेळावे…..

शब्दाने शब्द वाढतो,
अबोल्याने दुरावा लांबतो,
मनुष्य जन्म हा एकदाच आहे,
इथे कधी तिखट, कधी गोड होऊनच जगावे लागते…..

नवी दिशा नवी पहाट,
सुखाची होऊदे भरभराट,
नववर्षाच्या या शुभप्रसंगी
येऊदे हास्याची लाट……..

नव्या पहाटी नव स्वप्न पहाव,
झाल गेल सार विसराव,
आपुलकीची एक स्माईल देऊन,
नव्याने परत गोड व्हाव…..

दिवस येतील दिवस जातील,
आपल्या माणसांची आठवण कधी मिटणार नाही,
कितीही कटूता येऊदे,
मात्र आपुलकीचे हे नाते आपले,
कोणाच्या सांगण्यावरून तुटणार नाही……

Happy new year wishes in marathi

Happy new year wishes in marathi

नवी स्वप्न नव्या उमेदीने फुलवूया
नाती आपली नव्या उत्साहाने जपूया
सर्वांनी मिळून मोठ्या आनंदाने नव्या वर्षाचं स्वागत करुया
नवीन वर्षानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

मी शोधते एक गाव,
स्वप्नांच्या पलीकडले,
प्रयत्नांची साथ मिळूदे,
माझ्या यशाचे दिवस मला मिळू दे…..

New Year Message in Marathi

भटकलेला वेडा नसतो,
वेड समजणारा अति शहाणा असतो,
आपण वेडा म्हणून ज्याला संबोधतो,
खरतर तोच खरा इतिहास घडवतो,
खरतर तोच खरा इतिहास घडवतो….

माणूसकीची जाण ठेवा,
आपुलकीची इन्वेस्ट करा,
प्रेमाची सेविंग करून,
स्वस्थ रहा,हसत रहा……

नव सुर्य नवी पहाट,
धन-संपतीची व्हावी वर्षा अफाट,
न‌ लागो कोणास दु:खाचा नाट,
पुर्ण व्हाव्यात तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा……..

जगायला श्वास लागतो,
मात्र जीवंत रहायला ध्यास लागतो,
आणि आनंदी जगायला आपुलकीचा सहवास लागतो……

सुर्याची किरणं प्रयत्नांची साथ,
अन् सत्याची न डगमगणारी वाट,
कठीणात कठीण शिखर ही सर होतो,
जर मनी असेल जिद्द अफाट…….

कणाकणाने हास्य वाढवू,
क्षणाक्षणाने दु:ख घालवू,
कायम राहू द्या अशीच साथ,
एकजूटीने करू सा-या संकटांवर मात…….

नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या परिवाराला आनंदाचे आणि आरोग्याचे जावो हीच इच्छा
सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

भरभराटीचे जावो हे नववर्ष तुम्हाला
सर्व इच्छांच्या पुरतीच ठरो हे नववर्ष तुम्हाला
आनंदात आणि ऐश्वर्यात जावो हे नव वर्ष तुम्हाला
नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

जे जे हवं ते सगळं तुम्हाला मिळेल
येणार नव वर्ष तुम्हाला भाग्याचे असेल
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नववर्ष म्हणजे नवीन आशा
नव्या नव्या दिवसाची नवी नवी भाषा
या नव वर्षात लयाला जाईल तुमची सगळी निराशा
तुमच्या सर्व कार्याला हे नववर्ष देईल योग्य दिशा
आपणास आणि आपल्या परिवारास नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Read> Happy New Year images in Marathi

Happy new year wishes in marathi

New Year Message in Marathi

नवीन वर्ष, नवीन हर्ष
नवी स्वप्न नवीन आनंद
नव्या आकांक्षा, नव्या दिशा
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जुन्या वर्षाला पाठ दाखवून नवीन वर्षाचे हसून स्वागत करू
नव्या वर्षाची सुरुवात आनंददायी शुभेच्छानी करू
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हे नववर्ष आरोग्यदायी जावो

सरत्या वर्षाला समाधानाने निरोप देऊन
नव्या स्वप्नांना आपल्या कवेत घेऊन
नववर्ष येईल उत्कर्षाचं लेणं लेवून
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

गेलेल्या वर्षातील सर्व चुका सोडून नवीन वर्षाला नव्या उत्साहाने सामोरे जाऊ
येणाऱ्या वर्षातील सगळे केलेले संकल्प आपले पूर्तीस येवो
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हे नववर्ष सुखमय
हे नववर्ष आनंदमय
हे नववर्ष ऐश्वर्यमय
जावो! नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

येवो आनंद तुमच्या अंगणात
सुख नांदेल तुमच्या जीवनात
हे नववर्ष सुखदायी बदल घडवेल तुमच्या नशिबात
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्षाचे स्वागत करून
सरत्या वर्षाला निरोप देऊन
तुमच्या सर्व स्वप्नांना पंख येवो
हे नव वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी इच्छा
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या वर्षात नव्या आशेने
आपली सगळी स्वप्न पूर्ण होईल
हे नव वर्ष आणि त्या वर्षातील प्रत्येक दिवस तुम्हाला आनंदाचा जाईल
नूतन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा
Happy New Year Wishes in Marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

राग, तिरस्कार सगळे विसरून जाऊ
नव्या वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने पाहू
आपलं सगळं जीवन आनंदानात नाहु
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

येणारं नववर्ष तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणेल
तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मन आनंदाने उजळले, सुखाचे लागो दिवे
माझ्या आपुलकीच्या या माणसांना
सुख समृद्धीचे जावो हे वर्ष नवे
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आपल्यासारखी माणसं माझ्या जीवनात आहेत याचा मला हेवा वाटतो
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन आमचा आनंद वाढतो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

आनंदाची उधळण करून आले हे नववर्ष
नवी आव्हान नवी आशा घेऊन आले हे नववर्ष
आपली कीर्ती अशीच वाढत राहो हे नव वर्ष
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जाणाऱ्या वर्षाची बेरीज वजाबाकी सोडून
नवीन वर्षाचा आनंद गुणाकाराप्रमाणे वाढो
या येणाऱ्या नववर्षात आपल्या हातून सत्कार्य घडो
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

नववर्ष घेऊन येवो तुमच्या जीवनात लख्ख प्रकाश
आनंदाची वर्षा घेऊन येवो हे नवं वर्ष
आरोग्य देवता तुम्हाला प्रसन्न होऊन आरोग्यदायी जावो हे नव वर्ष
नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो सुद्धा
पण आज सुरुवात होती आहे नवं वर्षाची
आनंदाची शिदोरी कधीही कमी न पडो
सतत भरभराट होवो तुमची हीच मागणी नवं वर्षाची
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला नववर्ष अभिनंदन

जशी पानगळ होऊन झाडाला नवी पालवी फुटते
तसंच तुमच्या जीवनात नववर्षात पालवी प्रमाणे आनंद येवो
तुमचं नवं वर्ष सुखात जावो
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा

पाहता पाहता सरल हे वर्ष
नवीन आव्हान घेऊन आलं उंबऱ्यावर नववर्ष
कर्तुत्ववानांसाठी जाग्या होतील नव्या दिशा
नववर्ष दारात उभं घेऊन नव्या आशा
सर्वांना नवीन वर्ष निमित्त हार्दिक शुभेच्छा
Happy new year wishes in marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

संकल्प करा आनंदाचा आणि सुख समृद्धीचा
स्वतःला नव्या उमेदीने उभ करण्याचा
स्वतःला घडवण्याचा आणि आपल्या नात्याला जपण्याचा
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

नवी सकाळ नव्या सूर्यकिरणांनी न्हाली
नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने झाली
पूर्ण होवोत आपल्या आशा आकांक्षा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

यशाची उडान तुम्ही प्रत्येक क्षेत्रात घेवो
जीवनात तुम्हाला तुमच्या प्रत्येक आनंद मिळो
नवीन वर्षांत तुमच्या सुख समृद्धी ची सुरुवात होवो
नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हे नववर्ष आपल्याला आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

नवीन वर्ष म्हणजे नव्या नव्या संकल्पाला सुरुवात
नवीन वर्ष म्हणजे आनंदाची आणि भरभराटीची सुरुवात
नवीन वर्ष म्हणजे नात्यांची नव्याने गुंफण्यास सुरुवात
हे नववर्ष आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीचे ठरो
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मागील वर्षाचा आनंद फुलाप्रमाणे पाकळ्यासारखा वेचून घे
झालेल्या चुकांना विसरून नव्या उमेदीने
स्वतःला सावरून घे
मिळवल्या गमावल्याची बेरीज वजाबाकी सोडून सुखाची ओंजळ भरून घे
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा
हे नव वर्ष आपल्याला आनंदाचे सुख समाधानच जावो

Happy New Year Wishes in Marathi

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

आनंदाची पहाट घेऊन आलं हे नववर्ष
सुखा समाधानाचे ठरो हे आपल्याला नववर्ष
आरोग्याच्या वरदहस्त सदा आपल्यावर राहो हे नव वर्ष

पान पान सकाळच्या दवांनी भिजावी
पाकळ्यांचे गीत व्हावे
नववर्षाचे मागणे तुमच्यासाठी आम्ही काय मागावे
तुमचे संपूर्ण जीवन सुख समृद्धी जावे
नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आपल्या जीवनातील एक वर्ष कमी होईल
मागच्या झालेल्या गोष्टींची उजळणी समोर येईल
त्यातून चांगलं असलेलं तेवढं सोबत घेऊन मन बाकी सोडून देईल
आशा आहे की हे नववर्ष आपणा सर्वांना आनंदात जाईल
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Happy New Year Wishes in Marathi: तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी 2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलेलो आहोत. हे New Year Message in Marathi आपणास कसे वाटले आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा. आशा आहे आपणास हे शुभेच्छा संदेश उपयोगी ठरले असतील. विशमराठी वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top