नाताळ सणाच्या शुभेच्छा संदेश | 2023 Christmas Wishes in Marathi

Christmas wishes in Marathi : मित्रांनो भारतासह जगभरात 25 डिसेंबर ला “नाताळ” चा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाताळ सणाला इंग्रजी भाषेत “क्रिसमस डे” देखील म्हटले जाते. क्रिसमस चा सण फक्त ख्रिश्चन देशांमध्येच नव्हे तर भारत व भारतासारख्या इतर अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण नाताळ शुभेच्छा संदेश – Christmas Wishes in Marathi 2022 पाहणार आहोत.

या लेखात देण्यात आलेले नाताळ सणाच्या शुभेच्छा संदेश आपण आपले मित व कुटुंबियांसोबत शेअर करून त्यांना नाताळ च्या शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया…

Christmas wishes in Marathi

Christmas wishes in Marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची येशूला
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas wishes in Marathi

जगाला दया-क्षमा-शांती आणि
परोपकाराचा संदेश देणाऱ्या
भगवान येशू ख्रिस्ताना नमन
नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम, सत्य, दया, अहिंसा आणि शांतीचा
संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळ प्रेम आहे, नाताळ आनंद आहे
नाताळ उत्साह आहे, नाताळ नवीन प्रेरणा आहे
आपण सर्वांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळ सणाच्या शुभेच्छा संदेश

क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन
निरोगी आणि कायम बहरलेले असतो
हीच प्रार्थना..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

टिम-टिम करते तारे,
आसमान में छा गए सारे,
कहते है वो जोर-जोर से,
क्रिसमस मनाओ जोर-शोर से सारे।

भगवान येशू ची कृपा आपणावर सदा राहो
नाताळ च्या या शुभ दिवशी सुख, समृद्धी, प्रेम
आणि धन संपदा युक्त संता क्लोज आपल्या दारी येवो
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नाताळ शुभेच्छा संदेश

Christmas wishes in Marathi 2022

नाताळच्या शुभ क्षणी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
या नाताळची पहाट,
ही अनमोल आठवण ठरावी
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या मनातील साऱ्या इच्छा
हातोहात पूर्ण व्हाव्यात !
सारी दुःख आणि वेदना
रातोरात सरून जाव्यात !
हिरवगारं असावं जीवन तुमचं
क्रिसमसच्या वृक्षा सारखं
चमकाव नशीब असं
आकाशातील ताऱ्यां सारखं !!
सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळ सणाच्या शुभेच्छा संदेश

आनंद वर्षाव करीत संता येईल
सर्वांचा उत्साहाने हा नाताळ साजरा होईल
हॅपी क्रिसमस

येशु ख्रिस्ताची शिकवण ही
माणसातल्या देवत्वाला मानणारी
त्यामुळे सर्वांनी येशू ख्रिस्तांचा
प्रेम, करुणा आणि क्षमा या तत्वांचे
आचरण करायला हवे..!
ख्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळा आनंद, सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची होवो पूर्तता,
यशाची सगळी शिखरे सगळं ऐश्वर्य आपल्याला मिळू दे
याच नाताळाच्या शुभेच्छा…!
न राहो कोणी दुखी
न राहो कोणी उदास
सर्वांचा क्रिसमस merry असो
हाच करूया आपण प्रयास
क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा

Christmas wishes in Marathi new

जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळ आणि नववर्षाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा

तर मित्रहो हे होते नाताळच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि Christmas wishes in Marathi. अशा करतो की आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील. याशिवाय इतर कोणतेही सण उत्सव व कुटुंबातील कोणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी आमची वेबसाइट wishmarathi.com ला भेट द्या.

Shares