प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | 2022 Republic day wishes in Marathi

Republic day wishes in marathi : आपल्या देशात दर वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आजच्या या लेखात आपण 2022 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि इमेज पाहणार आहोत. prajasattak din shubhechha तुम्ही आपल्या मित्रांना happy republic day wishes / quotes marathi म्हणून फेसबूक, व्हाटसअप्प इत्यादि सोशल मीडिया वर पाठवू शकतात. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा फोटो आपण डाउनलोड करू शकतात. फोटो download करण्यासाठी त्याच्यावर long press करून download ऑप्शन निवडा.

हे पण वाचा>> विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक सुविचार

Happy republic day 2022 wishes Marathi

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ही
आनंदाने राहण्याची एक संधी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.


स्वतंत्र आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

“कोणताही देश परिपूर्ण राहत नाही त्याला परिपूर्ण बनवावे लागते”
माझा देश माझी ओळख. प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.


मिळालेले स्वातंत्र्य अनुभवा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.


Prajasattak din shubhechha

एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा।
प्रजासत्ताक दिवसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.


26 january republic day wishes in marathi

माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.


विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे

पुन्हा एकदा झोप उडाली हा विचार करून
की सीमेवर जे रक्त सांडले गेले
ते माझ्या शांत झोपेसाठी होते.

आमची ओळख : आम्ही भारतीय
प्रजासत्ताक दिनाच्या अनेक शुभेच्छा

तन मन बहरूदे नवीन जोम
होऊ दे पुलकित रोम रोम…
घे तिरंगा हाती,
नभी लहरूदे उंच उंच…
जयघोष मुखी,
जय भारत जय हिंद गर्जुदे आसमंती.
Republic day wishes in Marathi


भारतीय असण्याचा करूया गर्व,
सोबत मिळून करू साजरे प्रजासत्ताक पर्व.
देशाच्या शत्रूंना मिळून हरवू
घराघरावर तिरंगा लहरवू
Happy republic day 2022


Happy republic day in Marathi

This image has an empty alt attribute; its file name is 20201211_132754-300x294.jpg

देश विविध रंगांचा
देश विविध ढगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा.
Republic day wishes in Marathi


इस दिन के लिए वीरो ने अपना खून बहाया है,
झूम फोटो देशवासियों गणतंत्र दिवस फिर आया है।
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं।


prajasattak dinachya hardik shubhechha

आम्ही देशाची आन बान
आम्ही देशाची आहोत संतान.
तीन रंगांचा तिरंगा आहे आमची पेहचान.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.


जगू नका धर्माच्या नावावर
मरू नका धर्माच्या नावावर
देशभक्ती हाच खरा धर्म आहे
म्हणून जगा आणि मरा फक्त देशाच्या नावावर
प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

राष्ट्राच्या वीरांना, राष्ट्राच्या लोकांना
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.


रक्ताची खेळू होळी,
देश धोक्यात असेल तर
नाही घाबरणार आम्ही,
बलिदान देऊन होऊ अमर
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

या देशाचे रक्षक आम्ही
वाघाचे काळीज असलेले आहोत
मृत्यूला नाही भित आम्ही
मृत्यूशी झुंज देणारे आहोत..

मी हनुमान, देश माझे राम आहेत
छाती फाडून पाहून घ्या
आत बसलेले “हिंदुस्थान” आहे

Republic day msg in marathi

या दिवसासाठी वीरांनी रक्त सांडले आहे
जागे व्हा देशवासीयांनी
प्रजासत्ताक दिन पुन्हा आला आहे..!

Republic day msg in marathi

Republic day wishes in marathi

अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
या गोष्टीचा अभिमान बाळगा.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तर मित्रहो आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी आपण या काही उत्तम प्रजासत्ताक दिन मराठी शुभेच्छा संदेश पाहिले. आशा आहे हे Republic day wishes in marathi आपणास आवडले असतील. हे प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.