Makar Sankranti 2023 Marathi wishes | Makar Sankranti Wishes in Marathi | Makar Sankranti Quotes in Marathi : मकरसंक्रांत हा भारतीय सणापैकी एक महत्वाचा सण आहे. आपल्या देशात दरवर्षी मकर संक्रांत मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. लोक एकमेकाना तिळगूळ देतात आणि तिळगूळ सोबत सोशल मीडिया वर makar sankranti wishes in marathi म्हणजेच मकरसंक्रांती चे शुभेच्छा संदेश देखील शेअर केले जातात. मकरसंक्रांतीचा हा सण एकामेकांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण करतो. आजच्या या लेखात आपण Makar Sankranti quotes and wishes in Marathi प्राप्त करणार आहोत. या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी ला पाठवू शकतात.
Makar Sankranti Wishes in Marathi

कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.
Makarsankranti status in marathi

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!

विसरून जा सारे दुःख, दे मनाला विसावा आयुष्याचा पतंग तुझ्या, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला….
मकसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की आपल्या आयुष्यात सुख व प्रचंड आनंद येवो.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
Makar sankranti 2023 wishes in marathi

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा..!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
sankranti wishes in marathi

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..!
हॅप्पी मकरसंक्रांत.
Makar sankranti quotes in marathi

तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडू,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

झाले गेले विसरून जाऊ
तिळगुळ खात गोड गोड बोलु
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम
देऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
makar sankranti marathi wishes

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रिचा हा नाजुक बंध
नाते आपले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
मकसंक्रांतीच्या शुभेच्छा इमेज

तिळाची ऊब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा यावा जीवनाला,
यशाची पतंग उडो गगना वरती,
तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ संक्रांती..!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
मकर संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा..
हॅप्पी मकरसंक्रांत..!
मकसंक्रांत 2023 मराठी शुभेच्छा, मेसेज व इमेज | Happy Makarsankranti 2023 wishes, quotes, messages, status, sms, greetings and images in Marathi.
आशा आहे आपणास या लेखातील 2023 चे Makar Sankranti Wishes in Marathi हे मकरसंक्रांती शुभेच्छा संदेश उपयोगी ठरले असतील. आपण या लेखातील शुभेच्छा संदेश कॉपी करून सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. धन्यवाद..
अधिक वाचा