(100+) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश | Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi : वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा आनंदाचा दिवस असतो. वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. वाढदिवशी चारही बाजूनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत असतो. जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणाचा वाढदिवस आलेला असेल तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Marathi Birthday Wishes) पाठवून शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे.

आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी बर्थडे विशेस इन मराठी घेऊन आलेलो आहोत. आपण हे मराठी बर्थडे विशेस – Marathi Birthday Wishes आपले कुटुंबीय नातेवाईक मंडळी आणि मित्रांना त्यांच्या वाढदिवस पाठवू शकतात आणि Vadhdivsachya Hardik Shubhechha देऊ शकतात. पुढील पोस्ट मध्ये दिलेले शुभेच्छा संदेश आपणास संपूर्ण इंटरनेट वर कुठेही मिळणार नाहीत. म्हणून आपण या unique birthday wishes in Marathi चा अवश्य वापर करावा.

कुटुंबातील आणि नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश (Happy Birthday Wishes in Marathi) आपणास पुढील लिंक्स द्वारे मिळून जातील:

सर्वांसाठी उपयोगाचे बर्थडे विशेस पुढे पहा:

Happy Birthday Wishes in Marathi

Marathi Birthday Wishes

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आणितुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
🎊🎉 जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎉🎊


Marathi Birthday Wishes

जीवनात बरीच माणसं येता अन जातात
परंतु आपल्यासारखी माणसं मोठय़ा नशिबाने मिळतात
तुमचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत राहो हीच सदिच्छा
🎂 मोठय़ा मनाच्या मोठ्या माणसांना वाढदिवसाच्या मनातून शुभेच्छा 🎂


Marathi Wishes for Birthday

शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो
कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💕💖


Marathi Birthday Wishes

Marathi Wishes for Birthday
Marathi Birthday Wishes

वाढदिवस घेऊन येतो सौख्याची, आनंदाची देणी
आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गावो समृद्धीची गाणी
यश आपल्या पायाशी असंच खेळत राहो
जन्मदिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभावे आपल्याला दीर्घायुष्य
व्हावात आपण शतायुषी
मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

येणारा दिवस येतो
आपल्याला आनंद देऊन जातो
परंतु सोन्यासारखा दिवस आपल्या आयुष्यात असाच राहो ही प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

माणसाच्या आयुष्यात काही माणसं अशी येतात
जे आपल्या जीवनात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करतात
माझ्या आयुष्यातील त्या माणसाच्या गणतीत आपलं स्थान पहिले आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला आजचा दिवस आनंदात जावो


Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

झेप घ्यावी तुम्ही आकाशी
स्पर्धा फक्त असावी स्वत ची स्वत शी
तुमची आणि माझी बांधिलकी मनाची मनाशी
एवढेच मागणे ईश्वराकडे की व्हावे तुम्ही शतायुषी


Birthday Wishes in Marathi

Vadhdivsachya Hardik Shubhechha

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Birthday Wishes

Marathi Birthday Wishes

तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी मला तुमचे मन आठवेल
मी आणि माझ्या शुभेच्छा माझ् मन तुम्हाला सदा पाठविल
वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा


उदंड आयुष्य आपल्याला असंच लाभो माझी ही सदिच्छा वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा


Marathi Birthday Wishes

Marathi Birthday Wishes

चंद्राच्या कोरिप्रमाणे आपलं आयुष्य असंच वाढत जावो
आपल्याला हवं ते सगळं मिळत जावो
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपलीच कीर्ती गावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


birthday wishes marathi

साद ही तुमच्या मनाची आमच्याशी
आयुष्यात आनंदाच्या सरी अश्याच बरसत राहो
आपल्या सगळ्या स्वप्नाची आज पूर्ती होवो
जन्मदिन आपला समृद्ध होवो आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Vadhdivas shubheccha sandesh

आजचा दिवस बाकी दिवसांपेक्षा खास आहे
तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो फक्त हाच आमच्या मनाचा ध्यास आहे
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा


सरत्या वर्षांत न मिळालेल्या गोष्टीला विसरून नव्या वर्षांत जोमानं त्या गोष्टी मिळविण्याच्या प्रयत्नाला सुरूवात होवो हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा


This Site link >> here

मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
परमेश्वर आपल्याला समृद्ध आयुष्य देवो आणि आपल्या सर्व प्रयत्नांना यश येवो ही मनोकामना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले नाते असेच दिवसेंदिवस फुलावे
तुम्ही सर्व सुखात राहून आनंदाच्या झुल्यात झुलावे
हवे हवे क्षण दोन्ही हाताने असेच झेलावे
जन्मदिन आपला आनंदाचा जावो
आरोग्यदायी आयुष्य आपल्याला लाभावे


marathi happy birthday wishes

जन्मदिवशी ही मागणी सर्व तुमचे स्वप्न साकार व्हावी
हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळावी आणि प्रत्येक इच्छा पूर्णत्वास आपली जावी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


मिळावे इतके सुख इतरांना ज्याचा हेवा वाटो
आपल्याला जीवनातील संपूर्ण आनंद भेटो
हा मंगलमय दिवस आपला आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मराठी हॅप्पी बर्थडे

नवा दिवस नवी पहाट
वळणावळणावर भेटो हवी तशी वाट
वाढदिवस घेऊन येवो आपल्या जीवनात आनंदाची लाट
असाच जन्मोजन्मी वाढत राहो आपला थाट
महान व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कोणत्याही क्षणात न पडावी तुमची भूल नेहमी खुलत राहो आपलं जीवन जसे फुलते फुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Birthday Wishes in Marathi

Birthday wishes written in marathi

आपल्या वाटेत असेच फुलं बरसत राहावेत
आयुष्यातील सर्व सुखाने आपल्यासमोर लोटांगण घ्यावे
तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत जाव्यात हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवस शुभेच्छा मराठी

संकल्प पुर्णत्वाला जाओ तुमचे
त्या संकल्पपूर्तीला हातभार आमचे
शुभेच्छांचा पूर असाच ओसंडून वाहू
जगणे त्यावरच तुमचे तरंगताना पाहू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा जन्मदिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ


चेहरा असाच खुलतं राहो फुलासारखा
आनंद असाच ओसंडत राहो सोनेरी सूर्यासारखा
शुभेच्छाचा वर्षाव असाच राहो अफाट आकाशासारखा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व मनोकामना पुरतीस जावो ही ईश्वरचरणी सदिच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

जन्मदिवस आपल्या माणसाचा
माणूस आहे तसाच खास
जो लांब असला तरी वाटतो आपल्या जवळपास
अशा खास माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवा गंध नवा आनंद असाच दरवळत राहो
जीवनात वैभवाचे आरास आणि सुखाची बरसात होवो
वाढदिवस हा सुखसमृद्धी जावो आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळो
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा


यापुढचा प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात आनंदाचा यावा
सुखानं हा वाढदिवस तुमचा भरून जावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


नव्या आशेने नवा संकल्प करावा आपल्यासारख्यांच्या स्नेह असाच धरावा हा जन्मदिवस आमच्या शुभेच्छा ने तुम्हाला भाग्याचा ठरावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


सूर्य जसा आकाशी चमकत असतो
तसेच आपली कीर्ती पसरत राहो
अजून काय मागावे आपल्यासाठी आपला जन्मदिवसच नव्हे तर प्रत्येक दिवस आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नव्या दिशा नव्या आशा
स्वप्नवत जावो आपला हा वाढदिवस असा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच मनोकामना 🥳


Happy Birthday Wishes in Marathi

Happy birthday in marathi

बहरलेल्या बागेसारखे
शीतल शांत चंद्रासारखे
चकाकणार्या सूर्यासारखे
आपले आयुष्य प्रकाशमान आणि तेजस्वी होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक वाढदिवसागणिक
आपलं आयुष्य असंच वाढत जावो
सगळं सुख आपल्या चरणांवर येवो
आपल्याला सर्वच गोष्टीत यश मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपली कीर्ती गगनाला भिडो
आपल्या हातून समाजसेवा घडो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Marathi Birthday Wishes

Link is Here


Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

आभाळासारखी झेप घ्यावी तुम्ही
तुमच्या विजयाची मनोकामना करावी आम्ही
आपला आनंद असाच वाढत राहो
जन्मदिन आपला सुखाचा जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला ऐश्वर्य पूर्ण आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


अपेक्षेने आणि आशेने भरलेल्या या जीवनात
पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
क्षणात ओंजळ ही अपूर्ण पडो इतकं सुख आपणास मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


आपण जगातल्या सर्व सुखात राहावं
आपणास भरभरून सगळ्यांचं प्रेम मिळावं
तुमचा सहवास आणि प्रेम आयुष्यभर असच लाभवं
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


क्षणात क्षण हा भारी आजचा
वाढदिवसही आहे त्या व्यक्तीचा
जो आहे ठाव घेणारा मनाचा
सगळं स्वप्न पूर्ण होवो ना लागो अवधी क्षणाचा
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस जावो सुखाचा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


आपली सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा, पूर्ण होवो
जन्मदिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला हवा तसा जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जीवनात वाटचाल करत असताना शुभेच्छा घ्या आमच्या
प्रत्येक परिस्थितीत आम्ही सोबत असु तुमच्या
वाढदिवस आनंदात जावो याच शुभेच्छा आमच्या
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा


देवाकडे एकच मागणी सगळा आनंद चरणावर तुमच्या येऊ दे
सगळ्यात आपण राहून आपल्याला आमची आठवण सदैव येऊ दे
मागितलेलं देव सगळं देवो तुम्हाला आमचं आयुष्यही तुम्हाला लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस मंगलमय जावो


प्रत्येक सूर्योदय हसू घेऊन येईल
आणि प्रत्येक सूर्यास्त आनंदाचं देणं देईल
सूर्याचं तेजस्वीपणा आणि चंद्राची शीतलता मनात राहील
जन्मदिवस आणि प्रत्येक दिवस ऐश्वर्यात जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आशेचे दिवे लागतील
आशीर्वादाचा वर्षांव होईल
जन्मदिवस इंद्रधनुष्य वाणी होईल
आणि सप्तरंगात जीवन न्हाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हजारोत राहून आपल्या चेहर्यावरचे स्मित वेगळे दिसेल
आपला आनंद हा स्वर्ग सुखासारखा भासेल
वाढदिवसच काय तर येणारा प्रत्येक दिवस आनंदाचाच असेल
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


आनंदाला उधाण येईल
कोकिळा ही गाणं गाईल
जेव्हा वाढदिवस माझ्या मित्राचा येईल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत


आरोग्य, यश, कीर्ती, या सगळ्यांचा वर्षाव होईल
मनातून मागणं आहे तुम्हाला देव ते सर्व देईल
सुखात दिवस जाईल आणि सूर्यास्तही चंद्रप्रकाश देऊन जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Marathi Birthday wishes Video

Marathi Birthday Wishes

Happy Birthday Wishes in Marathi या लेखात सर्व मराठी बांधवांसाठी अस्सल मराठी भाषेतील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Marathi Birthday Wishes समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi संदेश आपण कॉपी करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात. वरील लेखातील सर्व Birthday wishes in Marathi हे unique असल्याने त्यांना आपण नक्की वापरावे. व प्रिय व्यक्तीच्या वाढदिवशी त्यांच्या विषयी चे प्रेम व्यक्त करावे. धन्यवाद..

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top