सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday Wishes for Daughter in Law in Marathi

Birthday Wishes for Daughter in Law in Marathi : लग्न झाल्यावर आपले घरदार सोडून पतीला समर्पित भावनेने, पतीच्या घरी येणारी सूनबाई त्यागाचे दुसरे रूप म्हणूनच ओळखली जाते. सूनबाई घरचा आधार असते. सुनेवर संपूर्ण घर अवलंबून असते. सून हीच घराची शोभा असते. घरातील सर्व कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने ती करीत असते. आणि म्हणूनच या आशा सुनेच्या वाढदिवशी सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवून आपण तिच्या सर्व कार्याबद्दल तिला एक धन्यवाद देऊ शकतात.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Daughter in Law in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे sunela birthday wishes in marathi आपण आपल्या सूनबाईच्या वाढदिवशी तिला सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया..

सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – sunela birthday wishes in marathi

सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

नाहीत मुली मला सून माझी लेक
तिच्या रूपाने माझं घर भरलंय सुरेख
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जी इच्छा होती ती पूर्ण झाली
जशी सून हवी होती त्यापेक्षा चांगली मिळाली
खरोखर खूप भाग्यवान आहोत,
कारण आमच्या घरात तुझ्यासारखी लक्ष्मी आली.
शेवटी परमेश्वराचे खूप खूप आभार
कारण त्यांनीच ही कृपा केली

पाहून तुझ्या चेहऱ्याचे हास्य,
हास्य आमचे खुलते
खरंच नशिबावन असतात ते
ज्यांना तुझ्यासारखी सून मिळते
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

sunela birthday wishes in marathi

नाही दिलास जन्म तुला
तरी माझ्या मुलीहून अधिक आहेस
सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पाडणारी
माझ्या घराची तू सून आहेस
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

सुन असावी तुझ्यासारखी, आनंदात वाढ करणारी
भाग्यवान आहोत आम्ही जो आम्हाला तुझ्यासारखी सून मिळाली
नेहमी आनंदी राहा हीच प्रार्थना ईश्वरचरणी
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बाळा.

माझा मीच जाणतो सुनेचे मोठेपण
मोठेपणा लाभला कुटुंबाला तिच्यामुळे
तिच्यामुळे जगतो आम्ही सन्मानाने
सन्मान आम्हास लाभला तिच्यामुळे

एक सुन नवऱ्याची राणी कदाचित नसेल पण कुटुंबाचा आधार नक्कीच असते. सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

भरल्या घराची शोभा असते सून
रित्या घराची उणीव असते सून
म्हटले तर सुखाची चव असते सून
म्हटलं तर दुःखाची दवा असते सून
सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवऱ्याचे प्रेम, सासूची माया
सासऱ्यांचा तू अभिमान आहेस
खरंच सुन म्हणजे प्रत्येक सासू-सासऱ्यांचा स्वाभिमान आहेस…!

Birthday Wishes for Daughter in Law in Marathi

करोडोंच्या या जगात तुझ्यासारखी सून मिळणे खरोखर भाग्याची गोष्ट आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सून नाही तर मुलगीच माझी,
दोघांसाठी वागणूक सारखी
परक्या घराची जरी ती
तरी नाही आम्हास पोरकी
सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा]

Daughter in Law Birthday Wishes in Marathi

आमच्या घराचे घरपण, चैतन्याचे रूप
माझी सुन आणि सुनेच्या रूपातील दुसरी मुलगी आहेस तू
तुला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा

चेहऱ्यावरील हास्य कायम असेच राहो
तू पाऊल ठेवशील तेथे आनंद तुझ्या सोबत येवो
प्रिय सुनेला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

मुली सारखी सून आमच्या घरी आली
आनंद आणि सुख समृद्धीचा बहर घेऊन आली
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा सूनबाई

रुचकर तिच्या हातचे भोजन
तिच्यामुळेच झालेय आनंदी आमचे जीवन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सून आहे आमची देवगाय भोळी
पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी
सून आमची माझ्या लाळाची छान
ती आहे आम्हास आमच्या मुली समान
सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Daughter in Law in Marathi

Birthday Wishes for Daughter in Law in Marathi

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
माझ्या सुनेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💥🌸🌻

परीसारखी आहेस तु
तुझ्या सोबतीने मुलगा माझा झाला आनंदाचा धनी
प्रत्येक जन्मी त्याला तुझीच सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
माझ्या प्रिय सूनबाईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Daughter in Law in Marathi शेअर केले आहेत. आशा आहे हे शुभेच्छा संदेश आपणास आवडले असतील. या शुभेच्छांना सासरा व सासू दोन्ही आपल्या सुनेला पाठवू शकतात. वरील लेखातील सुनेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुमच्या आणि तुमच्या सुनेतील प्रेम संबंधात नक्की वृद्धी करतील.

Daughter in Law Birthday Wishes in Marathi शिवाय Wishmarathi वेबसाइट वर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश देण्यात आलेले आहेत हे शुभेच्छा संदेश प्राप्त करण्यासाठी आपण वर दिलेल्या search button द्वारे सर्च करून मिळवू शकतात.

इतर लिंक्स :

Shares