(200+) सेवानिवृत्ती निरोप समारंभ शुभेच्छा संदेश मराठी | Retirement wishes in Marathi

निरोप समारंभ व सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी – Retirement wishes in Marathi : मित्रांनो आज आपण Retirement  शायरी पाहणार आहोत, जवळपास सर्वच कॉलेज, शाळा, कंपनी आणि सरकारी व खाजकी विभागांमध्ये सीनियर्स चे Retirement अथवा transfer होत राहते. त्यांच्या निवृत्ती च्या वेळी तुम्ही त्यांना सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी किंवा निरोप समारंभ शुभेच्छा देऊ शकतात.

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Farewell Quotes In marathi, Retirement wishes in marathi images, Retirement Wishes In marathi For Papa, Brother, uncle, father, Military. Retirement Wishes, messages, Quotes, रिटायरमेंट शुभेच्छा मराठी इत्यादि. तर चला सुरू करूया..

Retirement wishes in Marathi

Retirement wishes in marathi

खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते.
सेवा निवृत्तीच्या शुभेच्छा


तुमचे कामासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
Happy Retirement…! 💮🌼


सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

शेवटी झालात तुम्ही रिटायर,
आता बाय बाय टेन्शन,
आणि हॅलो पेन्शन.
रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!

सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते
निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते
धागे असता जुळलेले हृदयाचे हृदयाशी
आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नसते
आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा

या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातात
त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात
जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात..
खरंच काही माणसं कायमचीच स्मरणात राहतात.

Retirement Wishes in Marathi For Seniors

Retirement wishes For Seniors in marathi

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर आपल्या लोकांमध्ये जाणार आहात,
वाईट वाटून घेऊ नका कारण आठवणी आपल्या कायम ताज्या राहणार आहेत.
सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!


शून्यातून जग निर्माण करण्याची जिद्द आणि त्यासाठी करायचे कठीण परिश्रम या गोष्टींची शिकवण मला आपल्याकडून मिळाली आपणास सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

आपणास एक नवीन स्वतंत्र आणि दीर्घ काळ सुट्टीच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रामाणिकपणे सांगू तर आज
मला थोडी इर्षा होत आहे.
तुमच्या निवृत्तीचा आनंद घ्या..!


निरोप समारंभ शुभेच्छा

सूर्यासारखे तळपुनी जावे क्षितिजावरून जाताना
दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना
सेवानिवृत्ती बद्दल अनेक शुभेच्छा..!

तुमच्या सोबतीतल्या प्रत्येक क्षणाची आठवण सदैव स्मरणात राहील
शक्यता तुम्हाला विसरण्याची फक्त माझ्या मरणात राहील
Happy Retirement ❤️

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

निवृत्ती नंतर जेथेही तुम्ही जाणार,
प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार
सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!

निरोप समारंभ शुभेच्छा

सेवानिवृत्ती नंतरचे आपले पुढील जीवन सुखाचे समृद्धीचे व आरोग्यसंपन्न जावो हीच सदिच्छा. रिटायरमेंट च्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्यात अनेक लोक येतात, अनेक लोक जातात
प्रत्येक व्यक्ती नवनवीन आठवणी निर्माण करतात
बऱ्याच लोकांचा तर विसर पडतो,
परंतु तुमच्यासारखे काही कायम स्मरणात राहतात.


निरोपाचा क्षण आला
अन् पावले झाली स्तब्ध
बोलके झाले डोळे
अन् मुके झाले शब्द

Retirement wishes in Marathi for father

Retirement wishes In Marathi for father
Retirement wishes in marathi for father

सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून,
एका नवीन हायवे ची सुरुवात आहे.
माझ्या प्रिय वडिलांना सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.


जीवनात दुरावा हा हवाच असतो प्रेम समजण्यासाठी,
निरोप आमुचा घेत आहात तुम्ही पुन्हा भेटण्यासाठी
Happy Retirement ❤️

आता कोणीही तुमचा बॉस नाही, तुम्ही स्वतःचे बॉस आहात..!

retirement wishes in marathi

भेटीसाठी येणारी धावती पावले
निरोप घेतांना मात्र खूप जड होतात’
आपणास निरोप समारंभाच्या अनेक शुभेच्छा
नेहमी आनंदी रहा हसत रहा खुश रहा

तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा.


सेवानिवृत्ती शुभेच्छा
शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
निवृत्ती जीवनातील आपले आयुष्य आरोग्य,
संपत्ती आणि दीर्घ आनंदाने भरलेले राहो.
निवृत्तीच्या अनेकानेक शुभेच्छा…!

निरोप समारंभ शुभेच्छा


स्वतंत्र आणि दीर्घ सुट्यांचा आनंद मिळवा.
सेवानिवृत्ती च्या अनेक शुभेच्छा.


उगतिचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे
तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो
एक दिवस मिटण्यासाठीच काळजा मधला श्वास असतो
Happy retirement wishes

Job retirement wishes in marathi

Job retirement wishes in marathi
retirement wishes in marathi

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.
सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.


ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी
निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी
ओल असावी हृदयांमध्ये स्नेह असावा ओठी
समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी

मैं सीखा और बहुत कुछ सिखाया है आपने,
तरक्की का असली मतलब बताया है आपने,
चले जाओगे माना हमारा साथ छोड़कर,
पर हमारे दिल में घर बनाया है आपने।


सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश व निरोप समारंभ शुभेच्छा मराठी

सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी

सेवानिवृत्तीचा दिवस तो दिवस असतो जेव्हा
तुम्ही कामावरून घरी जाऊन आपल्या
पत्नीला सांगतात की आता मी
नेहमी तुझ्या सेवेत हजर आहे.


सेवानिवृत्ती कविता

प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.
त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.
आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी
तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.
काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या 😊🏵️


निरोप समारंभ शुभेच्छा
सेवानिवृत्ती retirement wishes in marathi

उद्यापासून तुम्हाला कामावर यायची लगबग नसेल
पण तुम्हाला काही तरी नवीन करण्याची नक्कीच संधी असेल.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा!


निरोप समारंभ शुभेच्छा

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!


मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपली 60 व्या वायतील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरी करीत आहात.
निवृत्तीचा आंनद घ्या. Happy Retirement


निरोप समारंभ शुभेच्छा

आजची सकाळ एक बातमी घेऊन आली आहे
ज्याला ऐकुन सर्व कडे शांतता पसरली आहे.
तुम्हाला शुभेच्छा देऊ तर देऊ कश्या?
तुमच्या सेवा निवृत्तीची बातमी ऐकुन डोळे भरून आली आहेत..!


शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.
Happy Retirement

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साहाने
आम्हाला कधीच लक्षात येऊ दिले नाही की,
तुमचे वय 60 ला पोचले आहे.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा


शिक्षक सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी
Retirement Wishes In Marathi

परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
Happy Retirement


वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला retirement
च्या शुभेच्छा देत आहोत.


Military retirement Wishes In marathi

Military retirement Wishes In marathi

आयुष्यभर तुम्ही देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलात
आता तुमच्या आयुष्यात स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे.
माझी प्रार्थना आहे की या सेवानिवृत्ती काळात आपण खूप enjoy कराल आणि आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.
Happy Retirement Dear


हे जरी खरे असले की देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!


आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा
आता तुम्हाला ऑर्डर, शिस्त आणि निर्बंध
पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही.
Happy Retirement ❤️🌸🎉

Retirement wishes in marathi SMS

*****

आम्हाला आशा आहे की या लेखात देण्यात आलेले हे “सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश” Retirement Wishes In Marathi for Brother, uncle, father, Military तुम्हाला आवडले असतील. हे निरोप समारंभ शुभेच्छा संदेश मिलिटरी, वडील, शिक्षक, आर्मी सेवानिवृत्ती साठी अत्यंत उपयुक्त आहेत. आपण हे शुभेच्छा संदेश कॉपी करून जो व्यक्ति रिटायर होत आहे त्यांना पाठवू शकतात. आपणास हे संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा.

निरोप समारंभ शुभेच्छा – Retirement Wishes Marathi शिवाय आमच्या या वेबसाइट वर आपल्याला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस शुभेच्छा, मराठी स्टेटस, सुविचार व विविध सण उत्सव चे शुभेच्छा संदेश मिळून जातील. यासाठी तुम्ही wishmarathi या लिंक ला भेट देऊ शकतात.

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top