मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | happy birthday wishes for mavshi in marathi

This article contains best mavshi birthday wishes in marathi and happy birthday mavshi in marathi. This mavshi birthday status marathi or mavshi quotes in marathi are very useful becauses of वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी and मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. you can share this vadhdivsachya hardik shubhechha mavshi quotes with your mavshi on their special birthday occasion.

मित्रांनो मावशीला, मावशीच्या प्रेमाला आईसमान मानले जाते. “मौसी माँ का रूप होती है” असे हिन्दी भाषेतील एक वाक्य अतिशय प्रसिद्ध आहे. मावशी ही नात्याने आईची बहीण असते. मावशी लहान-मोठी आणि विवाहित-अविवाहित असू शकते. परंतु मावशीला आपले भाचे आपल्या स्वतः च्या मुलांप्रमाणेच प्रिय असतात. म्हणूनच अश्या प्रेमळ मावशीच्या वाढदिवशी त्यांना मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (happy birthday mavshi in marathi) देऊन आनंद देणे फार महत्वाचे असते. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्कृष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी मराठी संदेश घेऊन आलो आहोत. हे mavshi birthday wishes in marathi आपण आपल्या मावशी सोबत शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया…

happy birthday mavshi in marathi

happy birthday mavshi in marathi

मावशी शब्दाची सुरुवातच ‘मा’ ने होते.
म्हणून आई नंतर जर कोणी आपल्याला सर्वाधिक
प्रेम करीत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मावशी.
हॅपी बर्थडे मावशी..!

प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो
चमक तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहो
शुभेच्छा देतो तुम्हास ह्या शुभ दिवशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

फुले बहरत राहो आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मावशी

happy birthday mavshi in marathi

कधी प्रिय मैत्रीण तर कधी सल्लागार असतात मावशी
मस्ती असो वा सीरियस गोष्ट
प्रत्येक वेळी माझ्या सोबत असतात मावशी
हॅपी बर्थडे मावशी

जीवन असो तुमचे आनंदाने भरलेले
नको राहो कोणती इच्छा अधुरी,
प्रार्थना माझी परमेश्वरास
नेहमी सुखशांती नांदो तुमच्या दारी
Happy Birthday Mavshi
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

mavshi birthday wishes in marathi

mavshi birthday wishes in marathi

वेळप्रसंगी ती रागावते परंतु,
ती आपली काळजी देखील भरपूर करते
होय, ती मावशीच असते
जी आईनंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करते.

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा मावशी..!

माझ्या प्रेमळ, आणि नटखट
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

mavshi birthday wishes in marathi

प्रशंसा काय करावी तुमची
तुमच्या प्रशंसेसाठी तर शब्द कमी पडतील
आभूषण आहात तुम्ही ते
ज्यासमोर हिरे मोती फिके पडून जातील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मावशी भाच्यासाठी मैत्रिणीपेक्षा कम नसतात,
ज्यांच्या मावशी चांगल्या असतात,
त्यांना आयुष्यात कोणतेही गम नसतात.
हॅपी बर्थ डे मावशी…!

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कधी मित्र तर कधी मुलगा म्हणू
मज लावतात प्रेमाचा लळा
आजच्या या शुभप्रसंगी आपणास
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो हजारो वेळा..!
हॅपी बर्थडे मावशी

मावशी आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!
Happy Birthday mavshi

काहींना Sunday आवडतो तर
काहींना Monday आवडतो
परंतु मला सर्वात जास्त
तुझा birthday आवडतो.
Happy Birthday Mavshi

मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईवडिलांसोबत माझ्या जडणघडणीत
महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माझ्या
मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वप्नांनी भरलेले जीवन
आणि आनंदाचा जावो प्रत्येक क्षण,
प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
नेहमी सुखी असो तुमचे मन..!
Happy Birthday Mavshi

mavshi birthday status marathi

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्याबाजूने उभ्या असणाऱ्या माझ्या
मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एकच इच्छा माझी
नेहमी रहा असेच आनंदी
तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर
हीच परमेश्वराकडे मागणी..!

mavshi birthday status marathi

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या मावशीला
आणि मावशीच्या रूपात मिळेलेल्या दुसऱ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर मित्रांनो ह्या होत्या काही उत्तम अश्या मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही आशा करतो की ह्या मराठी शुभेच्छा आपणास उपयुक्त ठरल्या असतील. प्रत्येक नातेवाईक, मित्र व सण उत्सवाच्या मराठी शुभेच्छा मिळवत राहण्यासाठी आमची वेबसाइट https://wishmarathi.com/ देत राहा. धन्यवाद…

So friends i hope you really liked this happy birthday wishes for mavshi in marathi and mavshi birthday wishes in marathi. i am sure that when you will share this happy birthday mavshi in marathi or mavshi quotes in marathi with your mavshi she will also get very very happy. Thank you so much…!

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top