आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | happy birthday aatya wishes in marathi

Happy birthday aatya wishes in marathi: मित्रांनो आत्या अर्थात वडिलांची बहीण आपल्या घरी दिवाळी, रक्षाबंधन, अक्षय तृतीया इत्यादि सणांना प्रामुख्याने येत असते. आजच्या या लेखात आम्ही आपल्या प्रिय आत्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलो आहोत. birthday wishes for atya in marathi आपण आपल्या अत्याला वाढदिवशी पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. ह्या उत्कृष्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या तुमच्या आत्यांना नक्की आवडतील तर चला सुरू करूया…

happy birthday aatya wishes in marathi

happy birthday aatya wishes in marathi

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा आत्या..!

माझ्या प्रेमळ, आणि नटखट
आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आत्या आणि माझ्या प्रेमाची आहे घट्ट साखळी
मैत्री आम्हा दोघांची आहे जगावेगळी…!
Happy Birthday Aatya

happy birthday aatya wishes in marathi

आत्या मी प्रार्थना करतो की
तुमचा वाढदिवस तुमच्या प्रमाणेच सुंदर असावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या आत्या…!

गुलाबाच्या फुलाप्रमाणे कोमल आणि
सुंदर सुगंध पसरवणाऱ्या माझ्या अात्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दूर असतात जेवढ्या तेवढ्या जवळ वाटतात आत्या,
दूर राहूनही आमची काळजी राखतात आत्या
हॅपी बर्थडे आत्या…!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या
happy birthday aatya wishes in marathi

प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावो
चमक तुमच्या चेहऱ्यावर दिवसरात्र राहो
स्वताला कधी एकट्या नका समजू
कारण प्रत्येकक्षणी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

आत्या असतात खूप खास
प्रत्येक सणाला त्यांच्या येण्याची
सर्वांनाच असते आस.
हॅपी बर्थडे आत्या..!

तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच भाचा बनायचे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

मी तुमचा भाचा
तुम्ही माझ्या बुवा
वाढदिवशी तुमच्या आनंदासाठी
मी करीत आहे दुवा..! 😁
वाढदिवसाच्या शुभेच्छा आत्या

हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आत्या मिळावी हीच माझी सदिच्छा..!
आत्याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

म्हणायला तर वडिलांची बहीण असते आत्या
परंतु प्रेम आईसारखे करते आत्या
सर्वांची नेहमी काळजी करते आत्या
आपल्या भाच्यांना स्वतःपेक्षा जास्त प्रेम लावते आत्या..!
!! हॅपी बर्थडे आत्या !!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या..!

आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आत्या असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी आत्या मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
happy birthday aatya

माझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि एक प्रिय मैत्रीण असणाऱ्या आत्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

happy birthday aatya wishes in marathi

आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
माझ्या आत्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या आतू,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे
happy birthday aatya

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रेमळ आत्या आणि प्रिय मैत्रिणीला..|

आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुमचे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
आत्या तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

thanks for reading happy birthday aatya in marathi, birthday wishes for atya marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्या, aatyala vadhdivsachya hardik shubheccha, आत्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, happy birthday aatya wishes in marathi

READ MORE

Shares