होळीच्या हार्दिक शुभेच्छा व Holi Wishes in Marathi | Holichya hardik shubhechha in marathi : होळी हा हिंदू धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. होळीचा सण दरवर्षी मार्च महिन्याच्या जवळपास येतो. होळीचा सण प्रेम, आनंद आणि विशेष म्हणजे रंगांचा उत्सव असतो. या दिवशी होली जाळून पूजा केली जाते यालाच होलिका दहन करणे असे म्हटले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धूलिवंधनच्या दिवशी लोक एकमेकांवर रंग टाकतात व एकमेकांना रंग आणि पाण्याने भिजवतात. यालाच रंगपंचमी खेळणे असे म्हटले जाते. मागील 2 वर्षांपासून कोरोंना वायरस महामारी मुळे देशात होळी खेळण्यावर बंदी होती. परंतु आता मात्र सर्वत्र सर्व काही पूर्ववत सुरू झालेले पाहावयास मिळत आहे.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि फोटो देणार आहोत. या Happy holi marathi wishes ला आपण आपल्या मित्र तसेच नातेवाईक मंडळींना whatsapp, facebook, instagram इत्यादि सोशल मीडिया माध्यमांद्वारे पाठवू शकतात. या लेखातील होळीच्या शुभेच्छा संदेश व Holi Wishes in Marathi खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आलेले आहेत. या मध्ये चारोळ्या आणि शायरी चा देखील प्रामुख्याने समावेश केलेला आहे.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा – Holi Wishes in Marathi
होळी आणि पुरणपोळी यांच अतुट नातं मग ते वर्षभर जिभेवर रेंगाळत
सर्व मित्र व कुटुंबीयांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रार्थना आहे की आपणास आणि
आपल्या कुटुंबास ही होळी
आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो.
रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Holi Wishes in Marathi
रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा,
रं ग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्या.
करा दुर्गुणांची होळी
चांगल्या विचाराची पोळी
नका करू खोटया सौदयांर्याने नटलेल्याचीं टोळी
पेटवा मनी सुंदर विचारांची होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी सण रंगाचा, राग,द्वेष विसरून एकत्र येण्याचा, वाईटाला अग्नी मध्ये दहन करून, चांगल्या संकल्पना रूजवण्याचा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमासाठी लाल, समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो.
मनोभावे करूया होलीकेची पूजा
मनातील वैरभाव करूया वजा
होळी व रंगपंचमी च्या शुभेच्छा
holi wishes in marathi
रंगात रंगून जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..
रंगाची उधळण करतांना राखू भान करोनाचे
उत्साहाने साजरे धुलीवंदन करतांना जपू नाते मैत्रीचे
Holi Wishes in Marathi
होळी राखू मांगल्य होळी सणाचे
नको द्वेष आकस नि अहंकार
नैवेद्य दाखवुनी पुरणपोळीचा
ऐकू अवनीचे मधुर हुंकार
जुने हेवेदावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया,
विसरून जाऊ द्वेष आणि सारे नातेसंबंध राखुया
Happy Holi to Everyone
होळी होळी निसर्गातील पानगळ जाळण्यासाठी
होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी
असा हा सण मनातील मरगळ घालविण्यासाठी
मनाला नवचेतना देण्यासाठी
होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
विषमतेची करूया होळी
समानतेचा मळवट भरुया कपाळी
ठरेल खचित ती होळी आगळी
मुक्त रंगांची उधळण करत आली होळी
विशेष मजा ती खायला मिळेल पुरणपोळी
दुख, संकट निराशा समेत सर्व काही जाळी
सर्वांना हॅप्पी होळी
Holichya hardik shubhechha in marathi
होळीच्या पवित्र अग्नीत निराशा,
दारिद्र्य आणि आळसाचे दहन होवो.
हीच परमेश्वराला प्रार्थना.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
कुत्रीम रंगांना टाळू या
नैसर्गिक रंग वापरु या
पाण्याची बचत करता
पर्यावरणाचे भान जपू या
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
परमेश्वराला प्रार्थना आहे की
आजची ही होळी तुमच्या आयुष्यात
आनंदाचे रंग भरो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जीवन एक होळी आहे
आयुष्य जळते सुविचाराचां गंध, कु विचारांचा धुर असतो
जीवनाची होळी एकदाच पेटते व एकदाच विझते
Holi Wishes in Marathi
वाईट गुणांची करून होळी
सद्गुणांची ज्योत अंतरी लावू
भेदभाव ते सारे विसरून
आपुल्या नात्यांचा रंग खुलवू
ईडापीडा दुःख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Holi Shubhechha marathi
होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
थंड रंग स्पर्श
मनी नव हर्ष
अखंड रंग बंध
जगी सर्वधुंद
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळीच्या या शुभ प्रसंगी,
मला आशा आहे की
तुमच्या जीवनाचा कॅनव्हास
आनंदाच्या गोंडस रंगांनी रंगला जावो.
“- होळीच्या शुभेच्छा! “
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वालेत वाईटाचा समुळ नाश होवो!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला अहंकार, अपेक्षा आणि सर्वकाही
होळीच्या आगीत जाळून घ्या आणि
उत्सवाचा आनंद घ्या. होळीच्या शुभेच्छा!
Holi Wishes in Marathi
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश <<वाचा येथे
या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत होळीच्या या शुभदिनी उपयोगात येण्यासारखे काही काही उत्तम होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Holichya hardik shubhechha in marathi) व Holi Wishes in Marathi शेअर केलेत. या वर्षी होळीचा सण 24 मार्च ला आहे व 25 मार्च ला धूलिवंदन साजरी केली जाणार आहे. तर त्यापद्धतीने दोन्ही दिवसांचे नियोजन करून आपण आपले कुटुंबीय व मित्र परिवारात होळीच्या शुभेच्छा संदेश शेअर करू शकतात.
आपणास या लेखातील होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Holi Wishes Marathi संदेश व फोटो शुभेच्छा कश्या वाटल्या कमेन्ट करून नक्की सांगा. सर्व वाचकांना wish marathi कडून HAPPY HOLI..!. Holichya Hardik Shubhechha in Marathi सर्वासोबत शेअर करा. धन्यवाद
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..