या लेखात महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश व Mahashivratri wishes in Marathi देण्यात आलेल्या आहेत. हे Mahashivratri Shubhechha In Marathi आपण महाशिवरात्री शुभेच्छा मराठी म्हणून शेअर करू शकतात.
आपल्या देशात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान शंकर पहिल्यांदा प्रकट झाले होते. भगवान शंकर अनेक शक्तींचे स्वामी आहेत. म्हणूनच शिव हेच शक्ति आहेत असे देखील संबोधले जाते. महाशिवरात्री च्या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये महादेवाच्या शिवलिंग ची पूजा अर्चना केली जाते. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देखील पाठवले जातात.
आजच्या या लेखात आपण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Mahashivratri wishes in Marathi images पाहणार आहोत. या महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी ला पाठवू शकतात. आणि महाशिवरात्री चे अभिवादन करू शकतात.
Mahashivratri wishes in Marathi
महादेवामुळे संसार आणि
महादेवामुळेच शक्ती आहे
स्वर्ग सुख आणि आनंद
महादेवाच्याच भक्तीत आहे.
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
HAPPY MAHASHIVRATRI WISHES IN MARATHI
न जगण्याचा आनंद
न मरणाचे दुःख
फक्त जोपर्यंत आहे जीव
तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!
mahashivratri wishes in marathi
महादेवच स्वर्ग आहेत
महादेवच मोक्ष आहेत
महादेव प्राप्ती हेच
जीवनाचे लक्ष आहे
हर हर महादेव
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Mahashivratri chya hardik shubhechha
शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.
चिंता नाही काल ची
बस कृपा कायम राहो
महाकाल ची…!
हर हर महादेव
MAHASHIVRATRI WISHES IN MARATHI
संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये
नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये
चला बनुया शंकराच्या चरणांची धुल
मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.
भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
मृत्यू चे नाव काल आहे,
अमर फक्त महाकाल आहे
मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत
चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत.
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Mahashivratri Shubhechha In Marathi
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत
शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत
शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत
ओम नमः शिवाय
भटकून भटकून जग हरलो,
संकटात दिली नाही कोणी साथ
मिळून गेले प्रत्येक समस्येचे निरारकरण
जेव्हा महादेवांनी धरला माझा हात
महादेवा तुझ्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
मी आहे तुझा आणि तू माझा अर्थ आहे
हर हर महादेव
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा मराठी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हे महादेवा तुझ्यावर प्रेम करणारे ह्या जगात असतील अनेक… परंतु या वेड्याचे तर तूच जग आहेस. ओम नमः शिवाय
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा मराठी
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
mahashivratri chya hardik shubhechha
चालतोय उन्हात
महादेव तुमची छाया आहे
शरण तुमचीच खरी
बाकी सर्व मोहमाया आहे
हसून देतो मी जेव्हा लोक दगा देतात
कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,
की सोबत तर फक्त महादेव देतात..!
ओम नमः शिवाय
आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवन
मंगलमय होवो. हर हर महादेव…!
mahashivratri shubhechha
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणतेही दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
लोकांच्या नजरेत चांगले बनण्याची ईच्छा नाही माझी
बस फक्त तुमच्या नजरेतून पडू नये एवढा प्रयत्न आहे माझा.
हर हर महादेव
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा – mahashivratri wishes in marathi
ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे
महाशिवरात्रि किती तारखेला आहे ?
महाशिवरात्री दरवर्षी फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात येते. 2024 साली महाशिवरात्री ही 08 मार्च 2024 या तारखेला आहे. महाशिवरात्री च्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची आराधना करण्याचे विशेष महत्व आहे.
महाशिवरात्र का साजरी करतात ?
धार्मिक ग्रंथानुसार महाशिवरात्र साजरी करण्याची अनेक कारणे आहेत. महाशिवरात्र साजरी करण्यामागील प्रमुख कारण म्हणजे या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. शिव पार्वतीचा विवाह झाल्याने ह्या दिवशी महाशिवरात्र साजरी करतात.
तर मित्रहो या लेखात आपण काही उत्तम महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (mahashivratri chya hardik shubhechha) पाहिलेत. या लेखात देण्यात आलेले mahashivratri wishes in marathi आपण सोशल मीडिया द्वारे सर्वांना शेअर करा. सर्व वाचकांना आमच्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान शंकराची कृपया आपण सर्वांवर बरसत राहो हीच प्रार्थना. ओम नमः शिवाय. धन्यवाद
mahashivratri wishes in marathi : महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, महाशिवरात्री मराठी शुभेच्छा | Happy mahashivratri wishes, msg, sms, hardik shubhechha, quotes, messages, statu, caption. mahashivratri wishes images in marathi and mahashivratri chya hardik shubhechha in marathi.
READ MORE
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..