नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Navratri Wishes in Marathi

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा – Navratri Wishes in Marathi : हिंदू सणांमध्ये नवरात्रि चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नावरात्रीची सुरुवात घटस्थापना (Ghatasthapana wishes, quotes in marathi) पासून होते. घटस्थापना नंतर च्या 9 दिवसानंतर दसरा येतो. आशा पद्धतीने नवरात्र चे नऊ दिवस देवी ची प्रतिमा स्थापित करून शक्ति ची पूजा, आराधना केली जाते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Ghatasthapana wishes in marathi घेऊन आलो आहोत. हे नवरात्री व घटस्थापना मराठी शुभेच्छा (2022 Navratri wishes in Marathi) संदेश आपण आपले कुटुंबीय व मित्र मंडळीसोबत शेअर करू शकतात. व येत्या नवरात्रीच्या शुभेच्छा त्यांना देऊ शकतात. तर चला navratri shubhechha in marathi सुरू करूया.. Navratri Quotes & Wishes in Marathi

Navratri Wishes in Marathi

navratri wishes in marathi navratri shubhechha in marathi

Navratri shubhechha in marathi

ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय
सिंहावर होऊन स्वार माझ्या देवी आई आल्यात
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..


अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई
तुझी कीर्ती पसरली दिशा दाही
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा


आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला
सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Navratri Wishes in Marathi

शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा


अधर्माचा नाश करुनी धर्माला तारसी तू
अनाथांची होशी माय तू
भक्तांच्या एका हाकेशी धावून येशील तू
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


भवानीचा वरदहस्त, दुर्गेची तुम्हाला मिळो साथ
शेरावाली प्रत्येक संकटाच्या वेळी देईल तुम्हाला हात
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri Wishes in Marathi


आपली सर्व कार्य पूर्ण होवोत
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन
ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छाNavratri Quotes in Marathi

घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा

घटस्थापनेचा हा दिवस व आज पासून
सुरू होणारी नवरात्र
आपल्या जीवनात नवचैतन्य,
सुख शांती व प्रेमाची वृद्धि करो
हीच आमच कामना
आपणास नवरात्री च्या हार्दिक शुभकामना..!


प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा
क्लेशापासून सोडी तोडी भाव पाशा
अंबे तुज वाचून कोण पुरवील आशा
सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा दुर्गा माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो


त्रिभुवानात तुझ्यासारखं कुणी तारणार नाही
आंबे तुझ्या ऊर्जा इतकं सामर्थ दुसरं कशात नाही
तूच भक्तांची माऊली
तूच विश्वाची सावली
सर्व भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

घरात दिवसभर राबणारी ती गृहलक्ष्मी आहे
आपल्या लेकरांसाठी झटणारी ती आई भवानी आहे
प्रत्येक क्षेत्रात तिचं अस्तित्व कायम आहे
अशा अनेक रूपात देवी जिवंत आहे
त्या सगळ्या रूपातल्या देवींचा आदर आणि सन्मान करण्याचा संकल्प घेऊन तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


Navratri Shubhechha in Marathi

संकट हारी, मंगल कारी
आई भवानी ची कृपया बरसो
आपल्या दारी
घटस्थापना आणि नवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा


देवी आदिशक्ती ची कृपा तुमच्यावर सदा राहो
अक्षय धन, सुख समृद्धी आणि ज्ञानाचा साठा होवो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
Navratri wishes in marathi


Navratri wishes in marathi

विश्व स्वामिनी, जगतजननी,
आदिशक्ती ला वंदन आमुचे
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा


आली नवरात्री केली घटस्थापना
चला करूया देवी दुर्गेची उपासना
नवरात्रीच्या शुभेच्छा


मारुनी असुर तू महिषासुरमर्दिनी होते
भक्त जवळ घेऊनी तू भक्तांची जननी होते
संकटातून तारुण नेसी तू मग संजीवनी होते
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


नवरात्री असते काय
न – नवीन चैतन्याची दाता
व – वरदान देती भक्ता
रा – रात्र दिवस भक्तांसाठी सज्ज असणारी माता
त्री – त्रिकाल रक्षण करती
अशा सर्व रूपात असणाऱ्या देवीला वंदन करून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

देवी लक्ष्मीची कायम साथ राहो
देवी सरस्वतीचा डोकी हात राहो
श्री गणेशांचा घरात निवास राहो
आणि आई दुर्गेचा नेहमी आशीर्वाद राहो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा

आईच्या मूर्ति कडे बघून
जगायला बळ येतं
कितीही संकट आली तरी लढण्याचं बळ येतं
घटस्थापना आणि नवरात्रि आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


दाराला आंब्याच्या पानाचे तोरण
देवी भक्तांना नवरात्री असते मोठे उत्सवाचे कारण
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुर्गामाता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो


Navratri Quotes in Marathi

सर्व जग जिच्या शरणात आहे
नमन त्या आईच्या चरणात आहे
चला बनुया देवीच्या चरणांची धूळ
चढवूया श्रद्धेचे फुल..!
Happy Navratri wishes in marathi


नवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा
आई तुळजाभवानी सारखं स्वप्न आपल्या जीवनात नांदो
आई दुर्गे सारखं वाईट या विरुद्ध लढण्याचे बळ तुम्हाला मिळो


ऐश्वर्याचे रूप असतं देवी
समृद्धीचे स्वरूप असते देवी
सुखाचे दुसरे नाव म्हणजे देवी
त्या सगळ्या रूपातल्या देवीला नमन करून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


नवरात्री असतो क्षण मोठ्या उत्सवाचा
कुठे गरबा कुठे दांडिया क्षण नुसता जल्लोषाचा
देवी उत्सव असतो मोठ्या आनंदाचा
आपणास आणि आपल्या परिवारास नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

देवीच्या वरद हस्ताने आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद ओसंडून वाहो
प्रत्येकाच्या आधाराच्या वेळी आई भवानी धावून येवो
सर्वांना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा


स्त्री म्हणजे चैतन्याचे रूप
स्त्री म्हणजे अभिमानाची ज्योत
स्त्री म्हणजे कुटुंबाची छाया
स्त्री म्हणजे प्रेमळ माया
अशा स्त्री स्वरूप सर्व देवींना पूजून सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


तू धैर्याची मूर्ती
तू प्रकाशमान कीर्ती
सर्व मानवजात नतमस्तक तुझ्यापुढे
करतो देवी तुजला मनोभावे आरती
सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा


कुमकुम लागल्या पावलांनी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सुखसमृद्धी आणि असुर नाशिनी
देवी आहे संकट हारी..!
Happy Navratri 2022


Ghatsthapna Navratri Quotes & Wishes in Marathi

ghatasthapana  Navratri wishes in marathi

आई भरते झोळी खाली
आई माझी शेरोवाली,
संकट आणि विपदा हारी
Happy Navratri


रंगात रंग तो कोणता चांगला
इंद्रधनुप्रमाणे नवरात्र उत्सव रंगला
सर्व भक्तांना घटस्थापना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Navratri Quotes in Marathi

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
सर्वांना दुर्गा पुजा आणि नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


नऊ रुपेची जननी तू
भक्त संकटी तारण्या सतत तत्पर तू
तू अशी दुर्गा तूच भवानी
सर्वांना घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा


कुठे दिसते तू कालिका म्हणूनी
कुठे असतेस तू दुर्गा
आनंद रक्तात भिनण्या उत्सवात होतेस तू शेरावाली
नवरात्रात पूजली जाते रूपे तुझी सगळी धारण केलेली
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा


तू नारायणी तू जिवणदाईनी , तू सकल सृष्टीची माता
उत्सव तुझा आला भक्त होती तल्लीन आता
मन भक्तीत लीन होते तुझेच गीत गाता
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा


अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते
भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते
आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा
नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


Navratri Wishes in Marathi

Navratri Wishes in Marathi

नवरात्रीच्या उत्सवाची रंगत असते भारी
सगळ्या देवतात देवी दिसते न्यारी
सर्व सुखाचं आणि उगमाचे मूळ असतं नारी
त्या देवी रुपी नारीला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदाचा उत्सव म्हणजे नवरात्री
चैतन्याचे रूप म्हणजे नवरात्री
भक्तांचा जल्लोष म्हणजे नवरात्री
सर्व भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देवी आपल्या पदरात सर्व सुख शांती टाको


स्त्री शक्तीचा आदर करा!!!🙏
स्त्री शक्तीचा जागर करा!!!🙏
कृपा करो,अशुभ हरो – हे वज्रमंडलराज्ञी, रक्ष चण्डिके
जय दुर्गे अखिल विश्व की जननी मॉं उदे उदे उदे…!!
घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा


“नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम्॥


Ghatasthapana wishes in marathi

ghatasthapana Navratri Quotes in marathi
navratri shubhechha in marathi

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
आई जगदंबेची अखंड कृपा सर्वांवर राहो हीच प्रार्थना
नवरात्रि उत्सवाच्या हार्दिक शुभकामना


नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योति
V -विघ्ननाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री
Happy Navratri

Navratri wishes in marathi


Navratri Wishes in Marathi

नवरात्रात नऊ रूपाने पहावे तुला
दुर्गे सारखा कणखरपणा यावा मला
अन्नपूर्णेसारखं वरदान लाभाव मला
आई भवानी तू तारण सगळ्या जीवसृष्टीला
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा


दुर्गेचे स्वरूप तू महाकालीचा अवतार
तुझ्या रूपाकडे बघून होतो वाईटाचा नाश
नवरात्र सर्व सणात असतो खास
सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा


भरोनी सुख समृद्धीने माझी ओटी
सदैव सुख आणि आनंद लिही माझ्या ललाटी
नवरात्र खास असतो सर्व देवी भक्तांसाठी
नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा


Navratri Wishes, Shubheccha, Quotes in Marathi : तर मित्रांनो ह्या होत्या काही नवरात्र 2022 घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा संदेश, आपणास हे 2022 Navratri wishes in marathi आवडले असतील अशी आशा करतो. या नवरात्रिच्या मराठी शुभेच्छा आपण आपले मित्र व कुटुंबियांसोबत सोशल मीडिया द्वारे शेअर करू व त्यांना happy navratri in marathi म्हणून wish करू शकतात.

Thanks For reading Navratri wishes in marathi & घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा. make sure to share this ghatasthapana wishes in marathi with others also navratri chya hardik shubhechha in marathi are very useful for navratri 2022 in marathi.

इतर पोस्ट

Shares