birthday wishes for grandmother in marathi : नमस्कार मित्रांनो, आजी आजोबा हे असे व्यक्तित्व असतात ज्यांचे केस जरी पांढरे असले, शरीरावर सुरकुत्या आणि डोळ्यांना जरी हलके अंधत्व असले तरी त्यांचे अनुभवाचे नयन खूप तेजस्वी असतात. बऱ्याच नातवंडांना लहानपणीच आजी आजोबांचे छत्र हरवलेले असते. परंतु जर तुम्ही त्या दुर्दैवी व्यक्तीं मधून नसाल अन तुमचे आजी-आजोबा अजूनही जीवंत असतील तर आजच्या लेखात तुमच्या आजीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत.
हे birthday wishes for grandmother in marathi आपण आपल्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (birthday wishes for aaji in marathi) म्हणून पाठवू शकतात. ह्या शुभेच्छा status आणि message वाचून तुमच्या आजींच्या आनंदात वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला सुरू करूया…
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
हास्य तुमच्या चेहऱ्यावरून कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यात कधीही येऊ नये
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
प्रत्येक जन्मी तुमच्यासारखी आजी मिळावी हीच माझी सदिच्छा..!
आजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वडील रागावले की आई वाचवते,
आई रागावली की आजी वाचवते,
खूप प्रेमळ आहे माझी आजी,
जी माझे जग सजवते…!
हॅपी बर्थडे आजी
खूप विशेष आहे आजी माझी
प्रत्येक वेळी आम्हास हसवते
नशीबवान असतात ते नातू पणतू
ज्यांच्या जीवनात तुमच्यासारखी आजी असते
Happy birthday my dear grandmother
birthday wishes for grandmother in marathi
आजी तुम्ही दररोज मंदिरात जाऊन
आमच्यासाठी प्रार्थना करतात.
आज तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या
दीर्घायुष्यासाठी परमेश्वरास प्रार्थना करीत आहे..!
हॅपी बर्थडे आजी
आईच्या जागेवर दुसरी माय आहेस तू
स्वतः उपाशी राहून मला भरवणारी दुधाची साय आहेस तू
आजी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शिकवले आहे तुम्ही मला नखरे
न करता खायला प्रत्येक भाजी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजी..!
चालतात वाकून,
हळू आहे त्यांची चाल.
वय जरीही वाढले असले,
तरी माझ्या आजी आहेत कमाल..!
happy birthday aaji
happy birthday aaji in marathi
तुमच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण निराळे आहेत
पुढील अनेक जन्मामध्ये तुमचाच नातू बनायचे आहे.
Happy Birthday Aaji
BIRTHDAY WISHES FOR GRANDMOTHER IN MARATHI
आईवडिलांसोबत माझ्या
जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या
माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आजी
नेहमी अश्याच निरोगी रहा
happy birthday aaji in marathi
सुख-समृद्धीचे जीवन जगले आहात तुम्ही
आनंदाचा आहात तुम्ही भंडार,
तुम्हास वाढदिवसाच्या शुभेच्छा
देतेय कुटुंब अपार..!
ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंदाची पूर्ती होत नाही.
happy birthday aaji
आजी तुम्ही मला दया धैर्य आणि
प्रेमाची शिकवण दिली आहे.
मी आज जे काही प्राप्त केले आहे
ते फक्त आणि फक्त तुमच्या
शिकवणीमुळे शक्य झाले आहे.
Happy Birthday My grandmother
लहान असताना अंघोळ घालून ,
फिरवला माझ्या डोक्यावर हात.
खूप प्रेमळ आहात आजी तुम्ही,
कधीही सोडू नका आमची साथ !
हॅपी बर्थडे आजी
birthday wishes for aaji in marathi
अनुभवांनी भरलेले जीवन,
काही पावले चालून थकून जाते
जवळ गेले तर न पाहता ओळखते,
ती आजी आहे माझी जी चेहरा पाहून व्यक्ती परखते..!
परमेश्वराचे खूप खूप आशीर्वाद,
आज 60 वर्षानंतरही तुम्ही अतिशय निरोगी आहात.
माझी प्रार्थना आहे की येणारी अनेक वर्षे
तुमचे असेच निरोगी व स्वस्थवर्धक आयुष्य राहो.
happy birthday aaji in marathi
तुमच्या असण्यानेच आमचे आयुष्य आनंदी
आणि सुखी आहे. तुम्ही नेहमी निरोगी रहा
हीच प्रार्थना हॅपी बर्थडे आजी
aaji birthday caption & Quotes in marathi
जीवनात येणाऱ्या प्रत्यके समस्येत
तुम्ही करतात मला Guide
तुम्हाला पाहून मला नेहमी वाटते pride
Happy Birthday My loving grand mother
त्या सुरकुत्या पडलेल्या हातांमध्ये
खरंच खूप ताकत असते
जे हात आपल्याला आयुष्यात
अनुभवाने चालायला शिकवतात.
प्रत्येक परिस्थितीत मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
BIRTHDAY WISHES FOR GRANDMOTHER IN MARATHI
प्रत्येक क्षण आनंदी राहतो,
कधीही येत नाहीत वादळे दुःखाची.
कारण सुरक्षाकवच रुपी भिंत,
उभी आहे आहे माझ्या आजीच्या नावाची.
आजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझ्या आजी.
मला नेहमी हिम्मत देणाऱ्या
माझा अभिमान आहेत माझ्या आजी..!
तर मित्रांनो ह्या होत्या काही ऊतम आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – grandmother birthday wishes in Marathi. अशा करतो की ह्या आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपणास आवडल्या असतील. मित्रांनो हे birthday wishes for aaji in marathi आपण कॉपी करून आपल्या आजींना वाढदिवस शुभेच्छा म्हणून पाठवू शकतात. तुम्हाला हे Happy birthday aaji in Marathi शुभेच्छा संदेश कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा. व इतर कोणत्याही नातेवाईक, कौटुंबिय अथवा मित्र मैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट वर search करा. धन्यवाद.
READ MORE:
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..