(100+) पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । Marriage Anniversary Wishes for Husband in Marathi

Marriage Anniversary wishes for husband in marathi : नमस्कार, आजच्या या लेखात आम्ही नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश घेऊन आलो आहोत. हे Marathi marriage anniversary status quotes, wishes, message, thought for husband तुमच्या पतीला फार आवडतील.

जेव्हा पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा त्यांचा आंनद गगनात मावेनासा असतो. कारण कोणताही व्यक्ति असो तो शुभेच्छा आणि प्रशंसेचा भुकेलेला असतो. आज आम्ही तुमच्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही बेस्ट anniversary wishes for husband in marathi घेऊन आलो आहोत. ह्या शुभेच्छा आपण कॉपी करून आपल्या नवऱ्याला पाठवू शकतात. तर चला marathi anniversary wishes for husband सुरू करूया..

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

wedding anniversary wishes to husband from wife in marathi
anniversary quotes for husband in marathi

साथ माझी तुम्हास प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुमचा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो मला तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमची सोबत मला
जोपर्यंत असेल,
प्रत्येक संकटाला हरवण्याची
शक्ति तोपर्यंत असेल.
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
Happy wedding anniversary

wedding anniversary wishes to husband from wife in marathi

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो.
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू..
happy marriage anniversary my hubby

माझ्या जीवनात तुम्ही आलात हेच भरपूर आहे माझ्यासाठी,
माझे संपूर्ण आयुष्य अर्पण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पतिदेवा

माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुमच्या साठी जागा खूप आहे.
लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझे मन ज्यांच्यावर वेडे आहे
ते तुम्हीच आहात
माझ्या आयुष्यात जो काही आनंद आहे
त्याचे कारण तुम्हीच आहात
Happy Anniversary wishes for husband in Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदी घटनांपैकी एक म्हणजे माझी-तुझी भेट
तुला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंद प्रत्येक क्षणांचा,
तुमच्या वाट्याला यावा….
अत्तराचा सुगंध,
तुमच्या जीवनात दरवळवा..
हास्याचा जल्लोष सदा,
तुमच्या जीवनात राहावा..
प्रत्येक क्षण तुमच्यासाठी
हा आनंदाचा यावा…..
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

marriage anniversary wishes for husband in marathi
marriage anniversary wishes for husband in marathi

जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

लग्न वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे आमची
आकाशात तारे आहेत तेवढी वय असावी तुमची..!
माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या
सुंदर व्यक्तीला
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्याला
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतींना लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुमच्याहून जगणे आहे
तुमच्यासाठी जगणे आहे
आणि आयुष्यभर तुमच्यासोबत जगणे आहे
नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Wedding ANNIVERSARY WISHES FOR HUSBAND IN MARATHI

नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,
लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

जेव्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary dear husband

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy wedding anniversary my cute husband

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात आहात
Love You Dear
Happy anniversary

marriage anniversary wishes for husband in marathi
happy anniversary husband in marathi

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुमच्यासारखे कोणी नाही.
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल तुम्हास माझी साथ..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

anniversary wishes for husband in marathi

marriage anniversary wishes for husband in marathi
anniversary message for husband in marathi

किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता येत नाही..!
हॅपी एनिवर्सरी डियर..!

wedding anniversary wishes to husband from wife in marathi

तुम्ही आणि तुमचे प्रेम माझ्यासाठी सर्वकाही आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सोबत राहायचे आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव

माझे पतीदेव माझा जीव आहात तुम्ही
माझे प्रेम, माझा अभिमान आहात तुम्ही
तुमच्या शिवाय अपूर्ण आहे मी
कारण माझा संपूर्ण संसार आहात तुम्ही
लग्न सालगीरा च्या हार्दिक शुभेच्छा

anniversary quotes for husband in marathi

तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवल्याबद्दल
मी परमेश्वराची आभारी आहे.
आणि नेहमी माझा हात धरून सोबत राहिल्याबद्दल
मी तुमची देखील आभारी आहे.
Happy marriage anniversary my dear husband

मी नेहमी विचार करायची की
एक आदर्श पती असणे शक्य नाही.
परंतु तुमच्याशी लग्न झाल्यावर
माझे सर्व भ्रम दूर झालेत.
Happy marriage anniversary patidev

माझ्या स्वप्नातील राजकुमार…
अर्थात माझ्या पती देवांना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

marriage anniversary wishes for husband in marathi
anniversary wishes to husband in marathi

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुमचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

ध्येय असावे उंच तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या आशा..
सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत तुमची,
ह्याच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
तुम्ही नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण

एकामेकांच्या विश्वासाने
बनलेले हे प्रेमाचे नाते
आयुष्यभर सलामत असो
प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या संसाराला घरपण आणणारे
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पतींना,
💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

या शिवाय आणखी शुभेच्छा हव्या असतील तर क्लीक करा>> लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर ह्या होत्या तुमच्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आशा करतो की आपणास ह्या marriage anniversary wishes for husband in marathi आवडल्या असतील आणि आपल्या पतीसाठी आपण उत्तम शुभेच्छा संदेश शोधून काढले असतील. याशिवाय कोणाचाही वाढदिवस अथवा इतर सण उत्सव असला की शुभेच्छा मिळवण्यासाठी एकदा आमच्या या वेबसाइट ला नक्की भेट द्या. धन्यवाद..

अधिक वाचा :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.
Scroll to Top
Scroll to Top