80+ वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा | Funny Birthday Wishes in Marathi

मित्र मंडळी मधील संबंध मस्ती आणि मस्करीचे असतात. पण या मस्ती मस्करी मध्येच एकमेकांसाठी भरपूर प्रेम लपलेले असते. वरवर जरी आपण एकमेकांची खिल्ली उडवत असू तरी आतून आपण एकमेकांना किती जीव लावतो हे आपले आपल्यालाच माहीत असते. जर आपल्या मित्राचा, भावाचा अथवा कोणत्याही त्या व्यक्तीचा वाढदिवस जवळ येत असेल ज्याचे आणि तुमचे संबंध विनोदी आहेत तर आजच्या लेखातील वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा – Funny Birthday Wishes in Marathi आपण त्यांना पाठवू शकतात.

या लेखामध्ये आम्ही आपल्यासाठी काही उत्तम स्व-लिखित best friend funny वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छाfunny birthday wishes in marathi घेऊन आलो आहोत. हे funny birthday wishes in marathi आपण brother, friend, best friend girl, sister, wife, husband इत्यादि साठी वापरू शकतात आणि त्यांना वाढदिवशी पाठवू शकतात.

Funny Birthday Wishes in Marathi

Funny Birthday Wishes in Marathi

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ,
सर्वजण करो तुमची कदर
गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला
हॅपी birthday ब्रदर

funny birthday wishes in marathi

वाढदिवशी परमेश्वर करो
तुमच्यावर असा चमत्कार
कधी न घ्यावे तुम्ही
आमच्याकडून उधार
तुम्हाला वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

जगातील सर्वाधिक कंजूस व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या वेळी तुला पार्टी द्यावीच लागेल.

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन मित्रा
आणि वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा

आजच्या वाढदिवशी तुम्हाला पाठवेल असे गिफ्ट
की गिफ्ट मध्येच होऊन जाणार तुम्ही शिफ्ट
Happy Birthday

मौज मस्तीची रात आहे
तुमची आम्हाला साथ आहे
भूत सुद्धा तुम्हाला पाहून पळून जातील
काहीतरी तर तुमच्यामध्ये अशी बात आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिवस तुमचे उजळून निघावेत
रात्री निघाव्यात चमकून
आपणास मिळावी वाढदिवशी उत्तम भेट
प्रार्थना आहे मिळावा LED bulb चा सेट
Happy Birthday To You

funny birthday wishes in marathi for brother

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा <वाचा येथे

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा।
वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।
माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या।

हे घे तुझे Birthday Gift
1000 Rs. चे Scratch कार्ड
तू पण काय आठवण ठेवशील करून घे ऐश
░░░░░░░░░░░░
Scratch कर Aish कर…
Happy Birthday to you!

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना 😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे 🎂

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे
आणि तुला happy birthday..!

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

मित्रा एक वर्ष आणखी जीवंत राहिल्याबद्दल
अनेक शुभेच्छा
तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा..!

जर वेळ मिळाला असेल
वहिनीचे लात, बुक्के आणि लाटणे खाऊन
तर ये संध्याकाळी,
आलो आहोत आम्ही वाढदिवसाचा केक घेऊन.

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

बायको जर चांगला स्वयंपाक करत असेल तर सुगीचे दिवस…
बायको जर चांगला स्वयंपाक करत नसेल तर swiggy चे दिवस….

जन्मदिवशी तुझ्या होतो शुभेच्छांचा पाऊस
तुला वाढदिवस साजरा करण्याची लई हौस

funny birthday wishes in marathi

Funny birthday wishes in marathi

काही जणांचा वाढदिवस हा फक्त वय वाढल्याचे सिद्ध करणार एक दिवस, बाकी मॅच्युरिटी च्या बाबतीत तर बोंबच असते. असो, वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

आमचा मित्र विचार असे मांडतो की लोक देखील म्हणतात
तू पहिले उठं बरं इथून

मनात खूप येते तुझ्या जवळ यावे
आणि तुझ्या डोळ्यात बोट घालून पळून जावे.

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपल्या शहरातील आकर्षक पर्सनॅलिटी
आई वडिलांचा लाडका
मुलींच्या मनावर राज्य करणारा
आमचा भाऊ
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

शहराची आणबाण शान
लाखों मुलींचे चाहते
प्रिय मित्रांचे प्राण
सर्वांच्या मनावर अखंड अधिराज्य गाजवणारे आमचे प्रिय मित्र आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

Funny Birthday Wishes in Marathi For Best Friend Girl

मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा <येथे वाचा

या वाढदिवशी माझ्याकडून कोणत्याही गिफ्ट ची अपेक्षा ठेऊ नकोस
कारण मला देखील तू पार्टी देशील अशी अजिबात अपेक्षा नाही आहे.

वाढदिवशी तुला hair dye गिफ्ट द्यावे लागेल
नाहीतर पार्टी मध्ये वहिनीच्या पती ऐवजी बाप दिसशील

आजच्या वाढदिवशी तुला एक ज्ञानाची गोष्ट सांगतो
.
.
.
.
तुझ्या वाढदिवशी तुझा जन्म झाला होता.

लाखांमध्ये मिळतो तुझ्यासारखा मित्र
आणि करोडोमध्ये मिळतो आमच्या सारखा मित्र

प्रेम लपत नाही लपवल्याने
आणि वय लपत नाही केस काळे केल्याने

Funny Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा

तुमच्या वाढत्या वया सोबत आता त्या केक मध्ये कॅन्डल लावणे देखील कठीण होत आहे.

भावाचा बर्थडे वाजले बारा,
अन कोंबडे कापले तेरा.

वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा प्राप्त करण्यासाठी पुढील लिंक उघडा
👇👇👇

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर दिलेल्या वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा संग्रह मधून आपणास आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवण्यासाठी उत्तम शुभेच्छा मिळाल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. या लेखातील Funny Birthday Wishes in Marathi खासकरून comedy वाढदिवस शुभेच्छांचा संग्रह म्हणूनच बनवण्यात आल्या आहेत. या शिवाय जर आपणास देखील काही शुभेच्छा संदेश माहीत असतील तर आम्हाच्या सोबत आणि सर्व वाचकांसोबत कमेन्ट द्वारे नक्की सांगा.

वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा – Funny Birthday Wishes in Marathi शिवाय आमच्या वेबसाइट वर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश उपलब्ध आहेत हे शुभेच्छा संदेश आपण Birthday Wishes Marathi ह्या सेक्शन मध्ये जाऊन प्राप्त करू शकता.

इतर लेख वाचा:

Shares