जिजाजी/जिजू साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश। birthday wishes for jiju in marathi

आपल्या भाषेत बहणीच्या नवऱ्याला जिजू किंवा जिजाजी म्हटले जाते. जिजू व साली तसेच साल्याचे नाते मस्ती मजाकचे असते. आजच्या या लेखात आपण मी तुमच्या जिजूसाठी birthday wishes for jiju in marathi घेऊन आलेलो आहे. या मराठी शुभेच्छा तुम्ही तुमच्या जिजूंना पाठवून birthday wish करू शकतात. तर चला सुरू करूया.. जिजू साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

Happy birthday wishes for jiju in marathi

माझ्या प्रिय जिजुंना हृदयापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!


जिजू शिवाय घर वाटते खाली
जिजू राहिले की हसते साली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिजू..!


येणारे सर्व दिवस तुमच्या व दिदीच्या
आयुष्यात आनंद घेऊन येवो
हॅपी बर्थडे जिजू…!


गंभीर परिस्थितीत योग्य सल्ला देऊन माझे मार्गदर्शन करणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझ्या आदरणीय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या दोघांमध्ये वयाचे खूप मोठे अंतर आहे पण तरीही तुम्ही
मला नेहमी लहान भावाप्रमाणे वागले.
आपण आमच्या कुटुंबासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद.


प्रिय जिजु हसतांना तुमच्या चेहऱ्यावर पडलेले डिंपल आणि लाजरा स्वभाव कुटुंबातील सर्वांना प्रभावित करतो. माझ्या देखण्या जिजुंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझ्या प्रत्येक समस्येचे निराकरण असणाऱ्या जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


तुमचे आयुष्य फुलाप्रमाणे सुगंधित राहो आणि तुम्ही सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि देव आपणास सदैव सुखात ठेवो.


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुम्ही माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
Happy birthday dear Jiju 🎂🏵️


साखरेसारख्या गोड जिजूंना मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉


तुमचा आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहो.
माझ्या प्रिय जिजुंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..


हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂💥🎉

बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर मित्रांनो ह्या होत्या Jijaji Marathi birthday wishes. आशा करतो की तुम्ही तुमच्या पाहुण्यांसाठी योग्य वाढदिवसाच्या शुभेच्छा निवडल्या असतील. जर तुम्हाला ह्या शुभेच्छा आवडल्या असतील तर या शिवाय नात्यातील प्रत्येक व्यक्तिसाठी Marathi Wishes आमच्या या साइट वर उपलब्ध आहेत. त्या शुभेच्छाही नक्की वाचा. धन्यवाद.

1 thought on “जिजाजी/जिजू साठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश। birthday wishes for jiju in marathi”

Comments are closed.