बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday wishes, Status in marathi for sister

Happy birthday wishes in marathi for sister: sister birthday wishes in marathi, happy birthday sister in marathi, bday status for sister in marathi, funny birthday wishes for sister in marathi. बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

असे म्हटले जाते की आई नंतर बहीण हीच आपल्या भावाला अधिक प्रेम करते. बहिणीचा वाढदिवस भावासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. ज्या प्रमाणे रक्षाबंधन च्या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते त्याच पद्धतीने आपणही तिच्यासाठी प्रार्थना करायला हवी. आजच्या या लेखात बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून आम्ही Best wishes, Sms, Quotes, messages with images in marathi दिले आहेत.

या शुभेच्छाना तुम्ही WhatsApp, Facebook, twitter, Instagram वर आपल्या बहिणीला पाठवून विश करू शकतात. तुमच्या बहिणीला आमच्या कडूनही वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. तर चला पाहूया बहिणीच्या वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा… एक बहीण ही मित्राप्रमाणेच असते जर तुम्ही मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छित तर मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश येथे पाहू शकतात.

ध्यान की शुरुवात कैसे करे ? How to meditate for beginners at home in hindi

Happy birthday sister in marathi

happy birthday wishes in marathi for sister
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.


माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..


ध्यान की शुरुवात कैसे करे ? How to meditate for beginners at home in hindi

हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.


happy birthday sister status in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहिणीला

माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.


सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi


सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी


Best birthday wishes for sister in marathi

happy birthday sister quotes in marathi
bday status for sister in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear


तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂


आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…


बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

best birthday wishes for sister in marathi
sister birthday wishes marathi

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister


funny birthday wishes for sister in marathi
happy birthday sister status marathi

माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.🎂🎉


funny birthday wishes in marathi for sister

प्यारी बहना…☺
लाखों में मिलती है तुझ जैसी 👧 बहन,
और
करोड़ो में मिलता है मुझ जैसा 🧒 भाई…
😜😂😂
🍬🎂हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…🎂🍬


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


funny birthday wishes in marathi for sister
happy birthday sister quotes in marathi

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई


आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे


bday msg for sister in marathi

bday wish for sister in marathi
bday msg for sister in marathi

सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!


जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!


bday msg for sister in marathi
sister birthday wishes in marathi

जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister 🎉🎂


जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको 😂


हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️


प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अधिक वाचा>> मैत्रिणीला वाढदिवस शुभेच्छा

happy birthday wishes in marathi for sister: तर मित्रांनो ह्या होत्या बहिणीसाठी बेस्ट वाढदिवस शुभेच्छा. I Hope की या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील व तुमच्या दीदी साठी तुम्ही बेस्ट विशेस शोधून काढल्या असतील. हा बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह तुम्हाला आवडला असेल या संग्रहात आम्ही Best sister birthday quotes, wishes, messages, sms, thoughts in marathi इत्यादींचा समावेश केलेला आहे. जर तुम्हाला या शुभेच्छा आवडल्या तर कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद …

1 thought on “बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday wishes, Status in marathi for sister”

Comments are closed.