हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Heart touching birthday wishes in marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही आपल्या करीता काही हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे Heart touching birthday wishes in marathi आपण आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, भाऊ -बहीण, नवरा-बायको इत्यादि सोबत शेअर करू शकतात.

या लेखातील Best Heart touching birthday wishes in marathi आपणास आवडतील अशी आशा आहे. तर चला सुरू करूया…

Heart touching birthday wishes in marathi

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तू माझ्या सोबत असणे
ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार मित्र दिलाय..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

हवेहवेसे वाटणारे क्षण
नकोसे वाटतात तुझ्या विरहात..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
मी दिलेले गुलाब
बघून तुला कायम लाजावे. 🌹😘
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes in marathi

काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
मला मिळाली आहे.
प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभे
असणाऱ्या आपणास वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

Heart touching birthday wishes in marathi

जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.
( फ़क्त मैत्री ✍ )
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा

सुखाच्या क्षणी ज्याना
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावे
सुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण आपले आयुष्य व्हावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes in marathi

प्रेमालाही हेवा वाटावा अशी मैत्री असणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी व प्रेम
करणारा मित्र दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

तर मित्रहो हे होते काही उत्तम Heart touching birthday wishes in marathi. आशा करतो आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील. याशिवाय आपणास काही हृदयस्पर्शी वाढदिवस शुभेच्छा संदेश माहीत असतील तर आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा.

अधिक लेख वाचा

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Shares