प्रॉमिस डे वचन शायरी मराठी | 2023 Promise Day Quotes in Marathi
Promise day quotes in marathi : व्हॅलेंटाईन वीक मधील पाचवा दिवस हा प्रॉमिस डे म्हणून ओळखला जातो. प्रॉमिस डे हा दरवर्षी 11 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. प्रॉमिस करणे अर्थात वचन देणे व दिलेले वचन पाळणे हे एक उत्तम नाते टिकवून ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे असते. जर एखाद्या व्यक्तीने नात्यातील वचन तोडले तर अशा नात्यातील विश्वास […]
प्रॉमिस डे वचन शायरी मराठी | 2023 Promise Day Quotes in Marathi Read More »