आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday wishes for aai in Marathi

Birthday wishes for aai in marathi: मित्रहो आई ही व्यक्तीचा पहिला गुरु असते. लहान मुलांसाठी ‘आई हीच गुरु आणि आई हीच कल्पतरू’ असते. आशा या आईच्या वाढदिवसाला तिला उत्तम पद्धतीने शुभेच्छा देऊन आनंदित करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून आज मी तुमच्यासाठी आईला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा घेऊन आलो आहे. ह्या शुभेच्छा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील

याशिवाय जर आपण आपल्या आईला तिच्या वाढदिवशी काही भेट देऊ इच्छिता तर पुढील लिंक वर पहा >>

aai birthday wishes in marathi

birthday wishes for aai in marathi

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
Happy Birthday Mom 🎂🎉


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


birthday wishes for aai in marathi

ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂


happy birthday aai in marathi

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.


स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद शतगुनित व्हावा.
आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.


मला वाटते आजचा दिवस
‘मी तुझा आभारी आहे’,
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
! हॅपी बर्थडे मम्मी !


माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy Birthday Dear Mom…!


mom birthday wishes in marathi

birthday wishes for aai in marathi

मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद 🙏
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
पण जगात भरी
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️


माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
Happy Birthday Aai


तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई


नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


कोरोना लॉकडाऊन आणि बरेच काही
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!
Happy Birthday Aai

खरं तर माझ्या आयुष्याची सुरुवात
तुझ्यापासून अन् तुझ्यापर्यंत…👪 आई

birthday wishes for aai in marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.


आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
Happy Birthday Aai

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

#मृत्युसाठीखुप पर्यायआहेत परंतुजन्म घेण्यासाठीएकच
पर्याय आहे तो_म्हणजे 😘#आई😘

तर मित्रहो ह्या होत्या happy birthday wishes for aai in marathi. आशा करतो की ह्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील व आपल्या आईसाठी उत्तम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही शोधून काढल्या असतील. या शिवाय इतर कोणासाठीही वाढदिवसाच्या शुभेच्छा व मराठी स्टेटस मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद.

READ MORE: