(100+) भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes for Brother in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ & Birthday wishes for brother in Marathi : मित्रांनो भाऊ लहान असो वा मोठा त्याच्याशी असलेले नाते सर्वाधिक आपुलकीचे आणि सर्वाधिक वेगळे असते. भावाचे आपल्या जीवनातील योगदान महत्वाचे असते. जरी आपण जगासमोर एकमेकाशी असलेले प्रेम दाखवीत नसलो तरी मनातून मात्र दोन भावांचे एकमेकांवर घट्ट प्रेम असते. आणि याशिवाय बहीण भावाचे देखील अगदी सारखेच असते. बहीण आपल्या भावाला सर्वाधिक जीव लावत असते.

आजच्या या लेखात आम्ही भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ह्या Happy Birthday wishes for Brother in Marathi आपण कॉपी करून आपल्या भावाला पाठवू शकतात. ह्या शुभेच्छा वाचल्या नंतर त्यांच्या आनंदात वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला पुढील लेखातील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ हे happy birthday brother in marathi शुभेच्छा संदेश सुरू करूया..

Birthday Wishes for Brother in Marathi

birthday wishes for brother in marathi

भाऊ असतो खास
त्याच्याशिवाय जीवन आहे उदास
कधी नाही बोललो मी परंतु
भावाच्या सोबत वाटतो अनोखा अहसास
Happy Birthday bhau ??

प्रत्येक पावली यश मिळो तुम्हास
प्रत्येक यशावर नाव असो तुमचे
कोणत्याही संकटात तुम्ही हार न मानो
परमेश्वराची कृपा तुमच्यावर नेहमी असो.
? हॅपी बर्थडे भावा ?

वाईट काळात देखील सोबत देणारा
असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो
आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे
happy birthday brother

तूच आहेस दादा माझ्या भरकटलेल्या
वाटांना मिळणारी योग्य दिशा…
मावळलेल्या दिवसांना दिलेली तू
रोज नव्या पहाटेची आशा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

अमाप माया तुझी
प्रमाण नाही देऊ शकणार.
बाप झाला आहेस रे माझा
ही ओल शब्दांतही नाही रूजू शकणार
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday wishes for brother in marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला तुझ्यासारखा समजदार भाऊ दिला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

तिमिरात असते साथ त्याची,
आनंदात त्याचा कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
मोठ्या भावाचा सल्ला असतो.
-मनपाखरू

आकाशाला ही वाटेल हेवा
तुझ्या जिद्दी उमेदी आकांक्षांचा…
होतात धुसर वाटा बुजऱ्या पाहुनी साज
तुझ्या पूर्त सार्थकी स्वप्नांचा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मिळावे सारे तुझे तुला
जे तुझ्या मनी उमटलेले …
व्हावेत क्षणांचे सोहळे साऱ्या
जे तुझ्या नभी बिलगलेले
भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आई जगदंबा आपणास उदंड आणि
भरभराटी चे आयुष्य देवो हीच प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
मला भक्कमपणे साथ देणाऱ्या
माझ्या प्रिय भावाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

heart touching birthday wishes in Marathi For Brother

birthday wishes for brother in marathi

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा

भाऊ म्हणजे जगण कर्तव्याच.नि संस्कारांच;
अदृश्य ओंगण अनंत प्रेमाच…!
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आहेस आधारवड आमुचा
अन् तुच सुखांचे असणे आहेस…
आभाळाचे निस्वार्थी व्याकुळ मन तू ,
निरागस हळवे चांदणे आहेस…
Happy Birthday Dear

आपण कितीही मोठे झालोत तरी आपण सोबत घालवलेल्या लहानपणाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. happy birthday brother

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!???

वाचा>> भाऊ शायरी संदेश

Birthday Wishes for Brother in Marathi

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Brother in Marathi

भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे
तुला उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे.
हॅपी बर्थडे भाऊ

प्रेम शोधले नाही मिळाले
परमेश्वर शोधला नाही मिळाला
भाऊ शोधला तर त्यात सर्व मिळाले
Happy Birthday Bhau

भाऊ माझा आधार,
माझ्या धेय्याचा किनार
आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सोबती
भाऊ माझ्या जीवनाचा सार.
Happy Birthday Brother

बहिणीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे.
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे..!
भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भावाशिवाय जीवन आहे अपूर्ण
तो झाड अन मी त्याचे पर्ण
भावाची साथ असते खास
भावशिवाय जीवन आहे उदास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

निस्वार्थ, निर्भिड
कर्तृत्व आणि नेतृत्व असणाऱ्या
माझ्या भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

भाऊ हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक भाऊ मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे भाऊ ???

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

birthday wishes for brother in marathi
birthday wishes for brother in marathi

मुंबईत घाई, शिर्डीत साई
फुलात जाई आणि मला
सर्वाधिक प्रिय माझा भाई.
Happy Birthday bhau

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु भाऊ मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तुझ्या सारखा चांगला भाऊ मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

विनम्रता, विनयशीलता, स्पष्ट विचार आणि प्रेमळ वाणी अशा कैक बहुमुल्य रंगांनी उजळणारे उमेदी व्यक्तीत्व जपणारा माझा भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाऊ माझा पारिजातकाचा सडा
आनंदाचा गंध असणारा …
नि अथांग अंबर
सुखाची छाया देणारा..

भाऊ म्हणजे आकांक्षा नि स्वप्नपूर्ती
गगनात न मावनारी प्रगल्भ किर्ती
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सर्व जगाहून वेगळा आहे माझा भाऊ
सर्व जगात मला प्रिय आहे माझा भाऊ
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझा भाऊ..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

Birthday Wishes for Brother in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दादा…

शाळेत शिकलो मी बरेच काही..
पण भावाच्या अनुभवाच्या धड्यांपेक्षा,
प्रेरणादायी असे काहीच नाही.
भाऊ माझ्या जीव की प्राण
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

भाऊ माझा जिगरी यार
प्रत्येक सुख दुखात असतो पाठीमागे त्याचा हात
खरंच जगावेगळी आहे त्याची साथ

दादा तू माझ्यासाठी अखंड प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
भावापेक्षा जास्त तू माझा मित्र बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

जितक निखळ मन तितकीच गडद विचारधारा.
आयुष्याची आनंदगाणी करण्याचं अनामिक कौशल्य असणारा माझा भाऊराया…
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार भाऊ दिला..!
माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

big brother birthday wishes in marathi

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे भाऊ
? हॅपी बर्थडे भाऊ ???️

मदतीला सदैव तत्पर असणारा
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारा
माझ्या जिवलग भावाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!?❤️

birthday wishes for brother in marathi

नवे विचार ,नव्या आशा ,नवी उमेद यांचा मिलाप पहायला मिळावा असं व्यक्तीत्व म्हणजे माझा दादा ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

धैर्यशील,उमेदी,विवेकी अशा कैक गुणांचं प्रमाण म्हणजे माझा दादा..!
Happy Birthday Dada

माणुसपणाची व्याख्या समजायला मन आणि विचारधारा दादा तुझ्यासारखी असावी…
नदी सारखी निखळ मुक्त आणि आभाळासारखी उत्तुंग…!
तुला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा दादा

नातं आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवशी तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..???
happy birthday my brother

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

happy birthday brother in marathi

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
भाऊ दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

आई वडिलांनंतर सगळ्यात जवळचा आणि हक्काचा आधार म्हणजे भाऊ.

दादा तु नेहमीच आदर्श आहेस …
परिस्थिती कोणतीही असो कुटुंबाची ढाल बनून उभा राहीला.
किर्तीवंत हो .., यशवंत हो
हीच प्रार्थना तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझा आधार, माझा सोबती
प्रत्येक संकटात उभा पाठीशी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

नशीबाच्या भरोशी राहायचं नाही
कोणापुढेही कधी झुकायचं नाही
ही शिकवण माझ्या भावाची
अनेक शुभेच्छा भावास वाढदिवसाची

मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
आपला दुसरा बाप तो असतो..!
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ

अधिक वाचा > मित्राला वाढदिवस शुभेच्छा

तर मित्रांनो ह्या लेखात आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ – Birthday wishes for brother in Marathi म्हणजेच भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिल्या ह्या शुभेच्छा मोठ्या तसेच लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणूनही वापरल्या जाऊ शकतात. आशा करतो की Happy birthday brother in Marathi तुमच्या भावाला खूप आवडतील. याशिवाय कुटुंबीय आणि मित्र तसेच सण उत्सवयांच्या शुभेच्छा मिळवत राहण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ Brother is a person who help us in all situations of life. The importance of having a Big or small brother in life is very much. On the birthday of brother we can wish him by birthday wishes for brother in Marathi and by saying happy birthday brother in Marathi.

अधिक वाचा :

Shares