मराठी प्रेम कविता चारोळ्या | love poems in marathi & marathi prem kavita

In this marathi article we added some best love poems in marathi also known as marathi prem kavita. You can share this romantic marathi kavita with your boyfriend/girlfriend or husband/wife. I hope that they will liked heart touching love poem in marathi and the love button both of you will increased more and more..

मित्रहो स्वागत आहे आपले मराठी प्रेम कवितांच्या या जगात… आयुष्यातील प्रेमाचा आनंद हा धुंद करणारा असतो, आणि त्यातच जर आपले प्रेम पहिलेच असेल तर तर विचारुच नका. प्रेम झालेल्या व्यक्तीच्या आत आपोआप एक कवि जन्म घेतो. प्रेमाचा सुखद स्पर्श सर्वांगावर रोमांच उभे करतो.

म्हणूनच आजच्या ह्या लेखात आम्ही आपल्याकरिता रोमांच उभ्या करणाऱ्या मराठी प्रेम कविता चारोळ्या अर्थात love poems in marathi घेऊन आलो आहोत. या marathi romantic kavita आपण आपले status social media वर शेअर करू शकतात. आपली प्रेयसी अथवा प्रियकर जेव्हाही ह्या marathi prem kavita वाचेल तेव्हा तो/ती पुनः एकदा नव्याने तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तर चला सुरू करूया…

love poems in marathi

love poems in marathi

बोलणे बंद केल्याने कोणाला विसरता येत नाही प्रेम करणाऱ्या, हृदयात असणाऱ्या, जिवलग व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो पण मनात येणाऱ्या आठवणी पासून नाही.

marathi prem kavita

आठवलं तर अश्रु येतात
न आठवलं तर मन छळते
खरंच प्रेम काय आहे
ते प्रेमात पडल्यावरच कळते.

love poems in marathi
love poems in marathi

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

marathi prem kavita

साधंसुध असल तरी प्रेम
केलंय तुझ्यावर
चुकलो जरी कधी तरी
रागवू नको तू माझ्यावर

marathi prem kavita

prem kavita in marathi
marathi romantic kavita

तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
साथ नक्कीच देणार..!

marathi prem kavita

जवळ असले की भांडायच
दूर असले की miss करायचं
बस असेच प्रेम आहे आमचे

प्रेम कविता चारोळ्या

त्या वडाच्या झाडा एवढा
दीर्घायुषी असावा तू
जन्मोजन्मी माझा आणि
माझाच असावा तू

marathi prem kavita

माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात येशील का नाही ते माहीत नाही
पण आता फक्त माझे जीवन होऊन राहा

मराठी प्रेम कविता चारोळ्या

प्रेम कविता चारोळ्या
प्रेम चारोळी

तू मिठीत घेता मजला, हृदयात उमलते काही, श्र्वसांची होते कविता, अन् स्पर्शाची शाही

heart touching love poem in marathi

तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे
प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे
जमेल तितके बोलायचे टाळत जा माझ्याशी
प्रेमामध्ये तू पुन्हा पडण्याची दाट शक्यता आहे
गडद रात्री आकाशीचा चंद्र पाहिल्यावरती
जुन्या रात्री आठवण्याची दाट शक्यता आहे

marathi prem kavita
मराठी प्रेम कविता चारोळ्या

असे राहिले तरी माझी हरकत नाही
तुझ्या वाचून मला तसेही करमत नाही
हातामध्ये हात घेतला.. तू थरथरते
पुढे कधीही मी पण याच्या सरकत नाही
कितीक आल्या अन् निघून गेल्या तेव्हा कळले
तू नाही तर या जगण्याला बरकत नाही

heart touching love poem in marathi

कधी कधी मनातून खूप बोलायचं असतं
पण तुझा आवाज एवढा गोड आहे
की तुझेच बोलने ऐकत राहावंसं वाटतं

heart touching love poem in marathi

marathi prem kavita

प्रेम कधी झालं कसं झालं
मला माहित नाही
पण जस झालं तेवढ मनापासून
तुझ्यावरच झालं

heart touching love poem in marathi

एखादी व्यक्ती आवडण
हे प्रेम नाही
त्या व्यक्ती शिवाय कोणीच न आवडणे
हे खरे प्रेम आहे.

नवरा बायको प्रेम कविता
marathi prem kavita

माझं देवाकडे एकच मागणे आहे
माझी सगळी वेळ तुझी असावी
आणि तू फक्त माझी असावी

romantic marathi kavita & prem kavita in marathi

चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट असते
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीत राहतात
म्हणूनच त्यांना जिवलग मित्र मैत्रिणी म्हटले जाते

मराठी प्रेम कविता चारोळ्या

हृदय एक आपले
त्याला एकाच स्पंदनाची साथ
उंबरा ओलांडून बंधनाचा
लिहू प्रेमाची नवीन बात

romantic marathi kavita & prem kavita in marathi

मायेपरी सखीने गोंजारले मला
अन्
पाळीव होत गेले माझ्यातले जानवर

मराठी प्रेम कविता चारोळ्या
love poems in marathi

जगणे म्हणजे आयुष्याची फरपट नाही
मरणे म्हणजे आयुष्याचा शेवट नाही
असते हल्ली मनास धास्ती तू जाण्याची
पहिल्या जोगे नाते आपले बळकट नाही

भेटायला येतांना साऱ्या शंका टाळून ये
जाऊदे ते सार, प्रिये तू फक्त एक चाफा घेऊन ये

तर मंडळी या होत्या काही best love poems in marathi. आशा करतो की आपणास या मराठी प्रेम कविता चारोळ्या आवडल्या असतील अन आपण या मराठी प्रेम कविता चारोळ्या पैकी आपल्या पसंतीच्या heart touching romantic love poem in marathi शोधून काढल्या असतील. आता जराही वेळ न दवडता हे संदेश कॉपी करा अथवा फोटो डाउनलोड करा आणि आपले स्टेटस व सोशल मीडिया वर शेअर करून धम्माल करा. याशिवाय आणखी स्टेटस मिळवण्याकरीत आमच्या साइट च्या marathi status सेक्शन ला भेट द्या. धन्यवाद

अधिक वाचा :

Shares