[2021] महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Mahashivratri wishes in Marathi

आपल्या देशात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला महाशिवरात्री साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान शंकर पहिल्यांदा प्रकट झाले होते. या दिवशी लोक एकमेकांना Mahashivratri wishes in Marathi देतात. आजच्या या लेखात आपण Mahashivratri marathi wishes पाहणार आहोत. या महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा संदेश तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी ला पाठवू शकतात.

Mahashivratri wishes in Marathi

Mahashivratri wishes in Marathi

भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा..!


Mahashivratri wishes in Marathi

जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणि
जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!


Mahashivratri chya hardik shubhechha

शि व सत्य आहे,
शिव अनंत आहे,
शि व अनादी आहे,
शिव भगवंत आहे,
शि व ओंकार आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शि व भक्ती आहे,
शिव शक्ती आहे
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.


Mahashivratri wishes in Marathi

संपूर्ण जग आहे ज्याच्या शरण मध्ये
नमन करतो त्या शंकराच्या चरण मध्ये
चला बनुया शंकराच्या चरणांची धुल
मिळून वाहुया त्यांना श्रध्देचे फुल.
भगवान शंकर आपल्या दीर्घायुष्य व सुख समृद्धी देवो.


महाशिवरात्री मराठी शुभेच्छा संदेश

महादेवा तुझ्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
मी आहे तुझा आणि तू माझा अर्थ आहे
हर हर महादेव


हे महादेवा तुझ्यावर प्रेम करणारे
या जगात असतील अनेक…
परंतु या वेड्याचे तर तूच जग आहेस.
ओम नमः शिवाय


दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.


आजच्या या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
शिव शंकराच्या आशीर्वादाने आपले जीवन
मंगलमय होवो. हर हर महादेव…!


Mahashivratri msg in Marathi

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणतेही दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.


ॐ त्र्यम्बकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.


महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, महाशिवरात्री मराठी शुभेच्छा | Happy mahashivratri 2021 wishes, msg, sms, hardik shubhechha, quotes, messages, statu, caption. mahashivratri wishes images in marathi