उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | belated happy birthday wishes in marathi

वाढदिवस हा कोणत्याही व्यक्तीसाठी वर्षातून एकदाच येणारा आनंदाचा दिवस असतो. आपल्या प्रिय व्यक्तीला वाढदिवशी शुभेच्छा देऊन wish केल्याने त्यांच्या आणि आपल्या प्रेमात व आपुलकीत नक्कीच वाढ होते. परंतु बऱ्याचदा कामाच्या व्यापातून वेळ न मिळाल्याने किंवा लक्षात न राहिल्याने आपण वाढदिवस शुभेच्छा देण्यास विसरतो. आशा वेळी समोरच्या व्यक्तीला या बद्दल वाईट वाटू शकते म्हणून उशीराच सही पण आपण त्यांना belated happy birthday wishes in marathi पाठवू शकतात.

या लेखात आम्ही काही उत्तम स्व लिखित उशिरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – belated happy birthday wishes in marathibelated happy birthday in marathi शुभेच्छा संदेश समाविष्ट केलेले आहेत. या शुभेच्छा आपण कॉपी करून त्या व्यक्तीला पाठवू शकतात, ज्यांना वाढदिवस शुभेच्छा देण्याचा आपणास विसर पडला असेल.

उशीरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उशीरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छा देण्यात उशीर झाला भाई
एक दिवस उशिराच सही
वाढदिवसाच्या अनेक बाधाई..!
Happy Belated Birthday Jaan

कोणतेही दुःख तुझ्या जवळ न भटको
आयुष्य तुझे आनंदाने चमको..!
उशिराच सही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक संकट सोपे असो
प्रत्येक क्षण आनंदी असो
असेच संपूर्ण जीवन
तुमच्या नावी असो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
उशीर झाल्याबद्दल क्षमस्व

लेट पण थेट
उशीरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

belated happy birthday wishes in marathi

कामाच्या व्यापामुळे वाढदिवसाच्या
शुभेच्छा उशिरा पोहचत आहेत
पण अशा आहे की तुम्ही आपला वाढदिवस
खूप आनंदाने साजरा केला असेल.
नेहमी असेच आनंदी रहा
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!

उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा

यशाच्या प्रत्येक शिखरावर तुमचे नाव असेल
तुमच्या प्रत्येक पावलावर जगाचा सलाम असेल
हिंमतीने प्रत्येक संकटाचा सामना करा
एक दिवस वेळ सुद्धा तुमचा गुलाम असेल
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बिलेटेड हॅपी बर्थडे

उजाळणारा सूर्य आशीर्वाद देवो आपणास
बहरणारी फुले सुगंध देवो आपणास
आम्ही तर काही देण्यास समर्थ नाही
परंतु देणारा सर्व सुख देवो आपणास
आपल्याला Belated Happy Birthday

BELATED HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI

उशीरा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला अशा आहे की तुमचा वाढदिवस
अगदी तसाच खास राहिला असेल,
जसे आमच्यासाठी तुम्ही खास आहात.
Happy Belated Birthday.

चल मित्रा सोबत येऊन पार्टी करूया
सोडून दे सर्व चिंता
आता वाढदिवस तर गेला
उशीर झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
belated happy birthday wishes

भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा << वाचा येथे

belated happy birthday wishes in marathi

चूक झाली माझ्याने
माफ करून दे भाऊ
उशिराच सही
तुला वाढदिवसाच्या खूप खूप बधाई

प्रत्येक कामात उशीर करतो मी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देखील उशीर झाला
Happy Belated Birthday 🎂

belated happy birthday wishes in marathi

belated happy birthday wishes in marathi
BELATED HAPPY BIRTHDAY WISHES IN MARATHI

खरे मित्र आहोत तुमचे
पण शत्रू पेक्षा कमी नाही
उशिरा शुभेच्छा देत आहे.
पण मनात ठेवू नका वैर काही
आपणास मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

या वर्षी मित्र मी फार चुकलो
वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुला योग्य वेळी देऊ नाही शकलो
क्षमा असावी मनापासून…
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्यापेक्षा
एक पाऊल पुढे आहात..
म्हणूनच मी एक दिवस उशिरा
वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे
Belated Happy Birthday wishes

उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा

belated happy birthday in marathi

मी नेहमी इतरांपेक्षा
काहीतरी वेगळे करण्याचा
प्रयत्न करतो
आणि म्हणूनच आपणास उशिरा
वाढदिवस wish करत आहे.
Happy Birthday

उशिरा वाढदिवस शुभेच्छा देण्याचा अर्थ-
वाढदिवसाचा जश्न आणखी
एक दिवस वाढवायला हवा
आयुष्य एकदाच मिळते आनंद
थोडा आणखी जगायला हवा
म्हणूनच आपणास एक दिवस
उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा

belated happy birthday in marathi

belated happy birthday in marathi

आज नंतर मी आपली
जन्मतारीख कधीच नाही विसरणार
या वेळी उशीर झाल्याबद्दल क्षमस्व
आपणास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तुझा वाढदिवस काल नाही आज आहे
आणि आजच राहील. हा तुझ्या भावाचा आदेश आहे
तुला काही अडचण असेल तर सांग.
माझ्या कडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
मी योग्य वेळी वाढदिवस Wish नाही करू शकलो
मला या गोष्टीची खंत आहे..!
आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा sorry for late..

FAQ

Belated happy birthday meaning in Marathi

Belated या शब्दाचा मराठी अर्थ एखाद्या गोष्टीसाठी उशिरा होणे असा आहे. Belated Happy Birthday म्हणजे उशिरा साजरा केला जाणारा वाढदिवस. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाची आपल्याला आठवण राहत नाही अशा वेळी आपण त्यांना उशिरा म्हणजे belated happy birthday शुभेच्छा देऊ शकतो.

तर मित्रहो या लेखाद्वारे आपण काही उत्तम उशिरा वाढदिवसाच्या शुभेच्छा व belated happy birthday wishes in marathi प्राप्त केल्यात. या शुभेच्छा आपण वाढदिवस शुभेच्छा देण्यास उशिरा झालेल्या कोणालाही पाठवू शकतात. जर त्यांना तुमच्यावर राग वैगरे आलेला असेल तर या शुभेच्छा वाचून तो राग देखील नक्की कमी होऊन आपुलकीत आणखी होईल. आपणास या belated happy birthday in marathi शुभेच्छा संदेश कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा.

उशीरा वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसाठी वाढदिवस शुभेच्छा हव्या असल्यास आपण आमच्या वेबसाइट च्या Birthday Wishes Marathi या सेक्शन मध्ये SEARCH करू शकतात.

READ MORE :

Shares