सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | birthday wishes for father in law in marathi

This article contains best birthday wishes for father in law in marathi and happy birthday father in law in marathi. you can share this birthday wishes for sasare in marathi wishes, quotes, thoughts, messages and status with your father in law and make them happy.

लग्नानंतर मुलीच्या जीवनात वडिलांप्रमाणेच सासर्याचे महत्त्व असते. वेळोवेळी त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात योग्य निर्णय घेण्यात मदत मिळते. जास्तकरून सासरे हे आपल्या सुनेला मुलीप्रमाणेच प्रेम करतात. म्हणून सुनेचे देखील कर्तव्य आहे की सासऱ्यांच्या वाढदिवशी सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आनंदी करायला हवा. म्हणूनच आजच्या लेखात birthday wishes for father in law in marathi चा समावेश करण्यात आला आहे. ह्या शुभेच्छा तुम्ही सासरे वाढदिवस ला पाठवू शकतात.

birthday wishes for father in law in marathi

birthday wishes for father in law in marathi

माझ्या लग्नाने मला एका चांगल्या पती सोबत
अजून एक व्यक्ति दिली आहे.
आणि ती व्यक्ति आहेत माझे सासरे…!
लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही मला सारखेच प्रेम व
आधार देणाऱ्या सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

शिकवतात, प्रेम करतात आणि वेळप्रसंगी रागावतातही
तुम्ही आहात माझ्या वडीलांसमान,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा
तुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाची जान!

आपल्या अनुभवांनी जीवनाचा मार्ग दाखवतात
न सांगताच मनातील दुःख ओळखतात
माहेरात जे नाते वडिलांशी असते
तेच नाते सासरवाडीत सासऱ्यांशी असते.
Happy Birthday pappa

नेहमी मला धीर देतात
कधीच नाही करीत तक्रार,
आपल्या मुलीप्रमाणेच
माझे सासरे करतात मला प्यार!
हॅपी बर्थडे पप्पा

वडिलांनी जगणे शिकवले
सासर्यांनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला,
खरंच खूप नशीबवान आहे मी जो मला
वडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला..!
हॅपी बर्थडे पप्पा..!

माझ्या सर्व चुकांना माफ करणारे
खूप रागात असतानाही प्रेम करणारे
सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिल आणि सासऱ्यांचा हात असतो
हॅप्पी बर्थडे पप्पा

सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी माझी काळजी घेणारे
माझे सासरे व सासऱ्याच्या रूपात मिळालेल्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही जगातील सर्वात चांगले सासरे असण्यासोबतच
माझे एक चांगले मित्र देखील आहात.
मला तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य असण्याचा खूप आनंद आहे.
Happy Birthday papa

75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा <<वाचा येथे

प्रत्येक परिस्थितीत उचित मार्ग दाखवतात
मग असो कडाडणारी थंडी वा तापते ऊन,
सासरवाडीत सासरेच असतात वडिलांचे दुसरे रूप
माझ्या प्रिय सासऱ्यांना व
सासऱ्यांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडीलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मोठी नशीबवान आहे मी जो मला मिळते
तुमच्यासारख्या सासऱ्यांचे प्रेम आणि दुलार,
तुमच्या या वाढदिवशी तुम्हाला
तुमच्या सूनेकडून अनेक उपहार..!

birthday wishes for sasare in marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुमच्यासारखे
सासरे द्यावेत हीच माझी इच्छा.
सासरेबुवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रार्थना आहे माझी परमेश्वरास
कोणतेच स्वप्न न राहो तुमचे अपूर्ण,
सासरवाडीत वडिलांची कमतरता
तुम्हीच केली आहे पूर्ण !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा..!

happy birthday father in law in marathi

परमेश्वर आपणास आयुष्यात चांगले आरोग्य,
आनंद आणि सुख प्रदान करो.
हीच प्रभूचरणी प्रार्थना
पप्पा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
Happy Birthday papa

माझे शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान सासऱ्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कधी न येवो तुमच्या जीवनात दुःख
नेहमी मिळो सर्वांचा प्यार,
हॅपी बर्थडे बोलतोय सासरेबुवा
माझ्यासाठी तुम्ही आहात सर्वात छान उपहार

तुमच्या प्रत्येक कामातील स्फूर्ती आणि उत्साह
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
तुम्ही नेहमी असेच निरोगी आणि आनंदी राहा हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

ज्या पद्धतीने सूर्याच्या किरणांशिवाय सकाळ होत नाही
त्याच पद्धतीने तुमच्या शिवाय
आमच्या आयुष्यातील आनंद पूर्ण होत नाही.
हॅप्पी बर्थडे पप्पा

जगातील सर्वात चांगल्या स्वभाव असणाऱ्या व्यक्तीला
म्हणजेच माझ्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
परमेश्वराला प्रार्थना आहे की तुमचे आयुष्य
कायम असेच निरोगी व सुखी राहो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

father in law birthday wishes in marathi

कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि प्रेमाची आहात खाण
नेहमी एका मित्राप्रमाणे माझ्याशी करतात गप्पा
माहेरी होते एक सासरी आल्यावर
माझे झालेत दोन पप्पा
सासर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

घराच्या प्रत्येक जवाबदारीला सांभाळतात
चेहऱ्यावर नेहमी असते मुस्कान,
कुटुंबातील प्रत्येकाला करतात प्रेम
माझे सासरे आहेत सहनभुतीची खाण
Happy Birthday sasur ji

father in law birthday wishes in marathi

जीवनाचा खरा अर्थ सांगते
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य
या जगात कोणीही नसेल
तुमच्यापेक्षा प्रेमळ मनुष्य
हॅपी बर्थडे सासरे

परमेश्वराला एकच प्रार्थना आहे की
मी जेव्हा तुमच्या वयात पोहचेल तेव्हा
मी देखील स्वभावाने तुमच्या प्रमाणेच दयाळू
आणि स्वाभिमानी राहो..
सासऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂

birthday wishes for sasare in marathi

तर ह्या होत्या सासऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | birthday wishes for father in law in marathi मी आशा करतो की एव्हाना तुम्ही आपल्या सासऱ्यांसाठी योग्य वाढदिवस शुभेच्छा संदेश शोधून काढले असतील तुमच्या सासऱ्यांना हे happy birthday father in law in marathi संदेश नक्की आवडतील आणि हे संदेश तुमचे व सासऱ्यांमधील प्रेम वाढवण्यात नक्कीच उपयोगी ठरतील. धन्यवाद…