लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for nephew in marathi

Birthday wishes for Nephew in Marathi : मित्रांनो पहिल्यांदाच मामा बनण्याचा आनंद वेगळाच असतो. प्रत्येक मामाला आपला भाचा किंवा भाची खूप आवडता. भाच्या सोबत खेळणे त्याला नवीन गोष्टी शिकवणे या सर्वांचा आनंद वेगळाच असतो. भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून आम्ही आज आपल्यासाठी bhacha birthday wishes in marathi घेऊन आलेलो आहोत.

ह्या पोस्ट मधील birthday wishes for nephew in marathi आपण आपल्या bhacha ला पाठवून बर्थडे विश करू शकतात आणि लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

भाचीला वाढदिवस शुभेच्छा <<येथे वाचा

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

चंद्र ताऱ्यांप्रमाणे चकाको तुझे जीवन,
कायम आनंदाने भरलेले असो तुझे जीवन
माझ्या लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडासा नटखट पण तेवढाच मायाळू.,
आतु आतु आतु अस सतत गाणं लावणारा,
माझा लाडका भाचा
जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा बाळा.

Birthday wishes for nephew in Marathi

birthday wishes for nephew in marathi

माझ्या गोंडस भाच्याला
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा…!


लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले
इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठी उभे सारे सारे
बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

येत्या आयुष्यात तुझी सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच सदिच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस,
अशा करतो की तू नेहमी असाच आनंदी व खेळत रहा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!


लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for bhacha in marathi

आजच्या या वाढदिवशी मी तुझ्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करीत आहे.
Happy Birthday My Sweet Angel 🎂


माझी प्रार्थना आहे की
तू मोठा झाल्यावर
आपल्या मामा प्रमाणेच उत्कृष्ट होशील.
Happy Birthday Dear…!


भाचा माझा खास,
आहे तो झकास
वयाने असला जरी लहान
तरी माझा जीव की प्राण
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या देखण्या, हुशार आणि उत्कृष्ट
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


birthday wishes for nephew in marathi

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for nephew in marathi

वाढदिवस येतील आणि जातीलही
परंतु मी नेहमी तुला सारखेच प्रेम करीत राहील.
माझ्या प्रिय भाचा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


वाढदिवसाचा हा दिवस तुझ्या आयुष्यात
खूप आनंद आणि प्रेम घेऊन येवो.
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Dear 🎉🎂


परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी तुला माझा भाचा बनवले.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील तुझा
वाढदिवस उत्साहाने साजरा करू.


bhacha birthday wishes in marathi

happy birthday bhanje marathi

परमेश्वरास माझी प्रार्थना की
तुला आयुष्यात यश मिळो.
आणि संपूर्ण जगात
तुझी ख्याती पसरो..!
Happy Birthday My Awesome Nephew


मला पाहून हसू लागले आहेत,
असे वाटते की माझे भाचे साहेब
मला ओळखू लागले आहेत.
भाच्याना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


मस्ती आणि आनंदाने भरलेले
नवीन वर्ष तुझी वाट पहात आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Bhacha

न पडो तुझ्यावर कोणाची वाईट नजर,
नेहमी सुंदर सुरू राहो आयुष्याचा सफर.
हॅपी बर्थडे भाचे साहेब.
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


happy birthday bhanje marathi

birthday wishes for nephew in marathi

अनेक महत्त्वाच्या गोष्टी
मी तुझ्याकडुन शिकलो आहे
हॅपी बर्थ डे प्रिय भाचा
happy birthday bhanje marathi


माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या
अनेकानेक शुभेच्छा…!


तुझा आजचा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असो,
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा..


भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे केले पाहिजे.
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


तुझ्या सारखा चांगला भाचा मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे
तुझ्यासोबत चे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराचा आशीर्वाद आहे.
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday bhanje marathi


हसत राहा तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहतो तुम्ही लाखों मध्ये
चकाकत राहा तुम्ही हजारांमध्ये
ज्याप्रमाणे सूर्य राहतो आकाशामध्ये..!
माझ्या भाच्याला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा


bhacha quotes in marathi

भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो,
हीच माझी सदिच्छा.
माझ्या प्रिय भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलत रहावे,
तुझ्या वाढदिवशी तू माझ्या
शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!
भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


साखरेसारख्या गोड भाच्याला
मुंग्या लागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा


birthday wishes for nephew in marathi

bhacha quotes in marathi

प्रिय भाचा तू आमच्यासाठी
राजकुमारा प्रमाणे आहेस
येणारे वर्ष तुझ्या आयुष्यात
उत्कृष्ट आणि तेजस्वी वर्ष असो
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत
लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday 💮🎂🌼

तर मित्रहो हे होते तुमच्या गोंडस भाच्याला वाढदिवशी पाठवण्यासाठीचे काही भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि bhacha birthday wishes in marathi. मी आशा करतो की वर दिलेल्या शुभेच्छा संदेशांपैकी तुम्ही best birthday wishes for nephew in marathi शोधून काढल्या असतील. तुम्हाला हे लाडक्या भाच्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कसे वाटले ते कमेन्ट करून सांगा. धन्यवाद…

READ MORE:

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.