2023 आषाढी एकादशी शुभेच्छा | Ashadhi ekadashi Wishes & Quotes in marathi

या लेखात आपल्यासाठी आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश आणि Ashadhi ekadashi wishes & quotes in marathi सोबत ashadhi ekadashi shubhechha in marathi चा समावेश करण्यात आलेला आहे.

मित्रहो देवशयनी आषाढी एकादशी च्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा केली जाते. विठू माऊली ला भगवान विष्णु चे अवतार मानले जाते. या दिवशी मोठ्या संख्येने वारीत सामील होऊन अनेक लोक पंढरपूर ला जातात. पंढरपूर ला विठू माऊली चे भव्य मंदिर आहे. दरवर्षी आषाढी एकादशी च्या दिवशी उपवास ठेऊन अनेक लोक विठ्ठलाची आराधना करतात.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी आषाढी एकादशी शुभेच्छा – Ashadhi ekadashi wishes in marathi घेऊन आलेलो आहोत. हे ashadhi ekadashi Quotes in marathi आपण सोशल मीडिया व स्टेटस द्वारे शेअर करू शकतात. आणि विठ्ठल भक्ति चा आनंद घेऊ शकतात.

Ashadhi ekadashi wishes in marathi

Ashadhi ekadashi wishes in marathi

तुझे नाव घेता
वाटे मोक्ष आता भेटावा
तुझ्या पंढरीकडे येता
पावलागणिक रस्ता फुलांचा वाटावा
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

माझं या वारीत काही राहिलं नाही
अवघड जीवन तुला समर्पण,
माझ्या मी पण आता उरलो नाही
जगण्याला तारण्या चा मंत्र पांडुरंग
या ईश्वरा शिवाय जगणं नाही
जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा , विठू माऊली आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करो

बघून तुझा रंग सावळा
होतो या मी पण बावळा
या जगण्याला मंत्र आता नको वेगळा
अवघा वारीचा सत्संग झाला ज्ञानीयांचा मेळा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

सगळी हरेल माझी दुःखाची सावली
हरण्याच्या वेळीही जगण्याचं बळ देते माझी विठू माऊली
सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
विठू माऊली सर्वांवर आपली कृपा ठेवो

आषाढी एकादशी शुभेच्छा – Ashadhi ekadashi wishes in marathi

परमेश्वरावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा
जगण्याचं बळ त्यातून येत राहील
माझा पांडुरंग प्रतिक्षणी माझ्या सोबत राहील
जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

या जगातले सगळे सुंदर आहेत रंग
पण या नजरेला समाधान देतो पांडुरंग
आनंद विठ्ठल ! परमानंद विठ्ठल!
आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक

चंद्रभागे सम अफाट मन देवा तुझं
नेहमी वारी व्हावी आणि दर्शन तुझं
जगण्याच्या या धावपळीत नामस्मरण घडो सदा
हे पांडुरंगा तुझ्या चरणी साकड माझं
पंढरीनाथ भगवान की जय
सर्व भावी भक्तांना आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा

जिथे स्वतःचं विस्मरण होतं
तिथं पांडुरंगाचं स्मरण होतं
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
आषाढी एकादशीच्या सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Ashadhi ekadashi wishes in marathi

Ashadhi ekadashi wishes in marathi

माऊली म्हणत म्हणत अवघा जीव एक झाला
वारीत येऊन जन्माचा माझ्या सोहळा झाला
ध्यास लागला होता विठू तुझा,
तुझ्या चरणाशी लागला जीव माझा
विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल!
आषाढी एकादशीच्या सर्वांना विठू मय शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा

ज्ञानियांचा , तुकोबांचा अवघा मेळा एक झाला
पंढरीच्या चंद्रभागेच्या दिशेने वारीला भक्तीचा पूर आला
जगण्याचं सोनं झालं माझ्या या आनंदाचा सोहळा झाला
पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुझ्या चरना तून एक ऊर्जा मिळते
वाटते नेहमी तिथे नतमस्तक व्हावे
या जगण्याच्या अथांग सागरात
पांडुरंगाच्या नावाने माझी होळी तरते
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

दोन्ही हातात मावणार नाही असं भर भरून विठूमाऊली देते
जगताना नेहमी आपल्याला समाधानाचं दान देते
पांडुरंग
आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पांडुरंगा तुझ्या शांत मुद्रेकडे बघता
माझी चिंता हरवून जाते
जेव्हा जेव्हा पंढरीचा रस्ता सुरु होतो
तेव्हा माझ्या मनाचा चक्षू तुझ्या सरणावर येतो
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

पाऊले चालती पंढरीची वाट
म्हणी इच्छा ही व्हावी माऊलीची भेट
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
सुखाची ठरो ही पंढरीची वारी
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ध्यास लागला विठू तुला भेटण्याचा
जन्म आणि मृत्यू अटळ आहे प्रश्न उरला समाधानाचा
तुझ्या चरणी लीन होऊन सार्थ झाला माझ्या जन्माचा
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा

देवा मागण्या अगोदर सगळं दिलं मला,
तुझ्या शिवाय मोक्ष नाही जीवनाला
वारीत येऊन तल्लीन व्हायचंय मला,
या डोळ्यांनी पांडुरंग तुला पाहायच आहे मला
आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

माझ्या दुःखाला समजण्यासाठी
तूच माझी माऊली होते
रडताना माझे अश्रू पुसण्यासाठी
माऊलीचे तु हात होते
माऊली माझी दयेची सावली
पांडुरंग हरी
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
आषाढी एकादशी शुभेच्छा

जिथे लहान-थोर भेद नाही तेथे
अवघा जीव होतो माऊली , माऊली
पावसात छत होते आणि उन्हात विठु सावली
माझी विठू माऊली
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आई असते मायेची माई
म्हणुनी धन्य पावतो बघून विठाई
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ashadhi ekadashi Quotes in marathi

तुझे रुप बघून धन्य झालो विठाई
तुझा कृपा आशीर्वाद सदा राहो माझ्यावर

विठू माई जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तल्लीन झालो तुझ्या भक्तीत
ना सापडे आता मजला दुसरा छंद
सगळीकडे बघावे की वय दिसतो मजला पांडुरंग
जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मनात भरली पंढरी जाईन म्हणतो माहेरी पांडुरंगाच्या दरबारी, संगे आळंदीचे वारकरी
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

ashadhi ekadashi Quotes in marathi

तुळशी माळ गळा
कपाळाला चंदनाचा टिळा
चंद्रभागे कडे धावण्या
आळंदीत झाला वारकऱ्यांचा मेळा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा

जीवनात संपत्ती सोबत विठू माऊली ची भक्ती कमवा
दागिन्यांचा मोह आवरून तुळशी माळ ही जमवा
जय हरी विठ्ठल आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

कर्मावर आणि पांडुरंगाच्या आशीर्वादावर ठेवावा विश्वास
सार्थकी नेईल हरी धरावा विठ्ठलाचा ध्यास

तुझे चरण देवा भक्तांचा सहवास
जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

हेच मागणे देवा तुझा सहवास लाभावा
तुझ्या चरणावर माझं मस्तक
तुझ्या सानिध्यात माझ्या जगण्याला अर्थ यावा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

ashadhi ekadashi shubhechha in marathi

देवा तुझ्या देण्याने मी भरून पावतो आहे
तुझ्या पंढरीत स्वर्गाहुन अधिक सुख आहे
माझं तुझ्या चरणी अजून काही मागणं नाही
तुझ्या भक्तीत तल्लीन होण्यात जगणं आहे
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढ आकाशातून बरसू लागला
तुझ्या चरणी येऊन हा जीव धन्य झाला
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

पांडुरंग नावाचा लागला ध्यास
पंढरीच्या वाटेवर दिसतो देव की वाटतो हा भास
सुंदर दिसू लागली माऊली आता दिवस आहे खास
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ashadhi ekadashi shubhechha in marathi

विठू दिसतो सावळा, कपाळी चंदनाचा टिळा
आम्हा वारकर्‍यांना लागला देवा तुझ्या भक्तीचा लळा
विठ्ठल विठ्ठल
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सगळीकडे रूप तुझं दिसू लागलं
मन माझं आता बावर होऊ लागलं
तुझ्या पंढरी कड माझं मन आता धावू लागलं
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सगळ्या ब्रम्हांडाची विठू माऊली तू जननी
तुझा ध्यास लागला विठ्ठल माझ्या मनी
आषाढी च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

बाप रखुमादेवीकडून सगळं सुख आहे
पांडुरंगा तुझाच भक्तीची मला भूक आहे
जीवनाचा सर्वोच्च आनंद दिला तू मला
प्रत्येक एकादशीत चंदनाच्या टिळ्यात पहायचय तुला

क्षमा असावी चुकलेल्याला
भक्ती मिळावी भक्तीच्या भुकेलेल्याला
घडावी सदा तुझी वारी
ओळख माझी राहावी म्हणून वारकरी
मायबाप पांडुरंगा
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

हेचि मागणे देवा
प्रत्येक जन्मी व्हावा तुझा दास
तुझा सहवास लाभून जन्म व्हावा खास
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माझ्याकडे बघावे हरी
जरी चुकली माझी वारी
अडचणी लाख आल्या भारी
तरी लढेल हा तुझा वारकरी
फक्त आशीर्वाद हवा विठ्ठला तुझा माझ्यावरी
आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी शुभेच्छा – Ashadhi ekadashi wishes & quotes in marathi

तर मित्रहो हे होते काही उत्तम आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश आणि Ashadhi ekadashi wishes in marathi. आशा करतो आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील. ashadhi ekadashi shubhechha in marathi आपण इतरांसोबतही शेअर करा. आपण हे ashadhi ekadashi Quotes in marathi व्हाटसप्प, फेसबूक, instagram यासारख्या सोशल मीडिया वर स्टेटस आणि पोस्ट द्वारे शेअर करू शकतात. याशिवाय यांचा उपयोग आपण pandharpur vari चे caption म्हणूनही करू शकतात. धन्यवाद..

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top