International yoga day wishes in marathi : मित्रांनो 21 जून 2015 ला पहिल्यांदा पहिला अंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला होता. यावर्षी 2021 साली 6 वा योग दिवस साजरा केला जाणार आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी योगदिनाच्या मराठी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आपण आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळींना पाठवून त्यांना नियमित योग करण्याचे महत्व समजावू शकतात. तर चला International yoga day wishes in marathi सुरू करूया…
International yoga day wishes in marathi

योग आहे आरोग्याची क्रांती,
नियमित योग केल्याने जीवनात येईल सुखशांती
योग दिनाच्या शुभेच्छा…!

तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते.
धन, प्रसिध्दी आणि मन शांती.
धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतो
परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते.
योग दिनाच्या शुभेच्छा…!
नियमित करा योग
आयुष्यभर दूर ठेवा रोग
Happy International Yoga Day

योग आपल्याला निसर्गाजवळ नेतो
योग आपल्याला ईश्वराची अनुभूती देतो
योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
योग मनुष्याला त्याच्या आत्म्याशी जोडतो.
नियमित योग केल्याने सर्व रोग दूर राहतात.
सर्व काही असतानाही जर व्यक्तीकडे आरोग्य नसेल
तर त्याच्याकडे असलेले सर्व काही व्यर्थ आहे.
म्हणून योग करा आणि सुदृढ आरोग्य मिळवा

स्वतःला बदला, जग बदलेल !
योग केल्याने सुखमय प्रत्येक दिवस उगवेल
Happy Yoga Day 2021
योग आहे आरोग्यासाठी लाभकारी
योग आहे रोग मुक्त जीवनासाठी गुणकारी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रोगमुक्त जीवन जगण्याची आहे इच्छा
तर आजच घ्या नियमित योग करण्याची दीक्षा

नाही होत त्यांना कोणतीच बीमारी,
जे योग करण्याची दाखवतात समझदारी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा
निर्धार नियमित योग करण्याचा
आज पासून जपा मंत्र निरोगी आरोग्याच्या
योग दिनाच्या शुभेच्छा

निरोगी तन आणि शांत मनाची
गुरुकिल्ली म्हणजे ‘योग’.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जेथे योग वसे, तेथे रोग नसे
योग दिनाच्या शुभेच्छा…!

नियमित योग करण्यावर असू द्या भर
योग करेल तुमचे आयुष्य सुदृढ आयुष्यभर
Happy Yoga Day
सुंदर मराठी स्टेटस <<येथे पहा
तर मित्रांनो या होत्या 2021 योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश. आशा करतो की आपणास ह्या शुभेच्छा संदेश आवडल्या असतील. ह्या yoga day wishes in marathi शुभेच्छाना इतरांसोबतही शेअर करा. व जर आपण नियमित योग करीत नसाल तर या वर्षापासून नियमितपणे योग करण्याचा संकल्प करून निरोगी जीवनाची सुरूवात करा. धन्यवाद…