2023 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Ram Navami Wishes in Marathi

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा – Ram Navami Wishes in Marathi : श्रीराम भारतीयांच्या मनामनात असणारे आरध्य दैवत आहेत. भगवान विष्णुचे सहावे अवतार असणाऱ्या श्रीरामांनी, मनुष्याने कश्यापद्धतीने मर्यादाचे पालन करीत जीवन जगायला हवे याची शिकवण दिली आहे. रामनवमी अर्थात श्री राम यांचा जन्म दिवस होय. 2023 या वर्षी रामनवमी ही ३० मार्च ला साजरी केली जाणार आहे. रामनवमी ला भगवान राम यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद आपण प्राप्त करू शकतात.

आजच्या या लेखात श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. ह्या Ram navami Shubhechha in Marathi आपण व्हाटसअप्प व सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. ram navami chya hardik shubhechha in marathi आपले मित्र मंडळी व कुटुंबियांसोबत शेअर करून त्यांना श्रे रामनवमी आनंदाने साजरी केली जाऊ शकते. तर चला Ram Navami Wishes in Marathi सुरू करूया…

Ram navami wishes in marathi

ram navami wishes in marathi

राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे।


रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

दशरथ नंदन राम
दया सागर राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा

वाचा > कट्टर हिंदू स्टेटस व शायरी


Ram Navami Wishes in Marathi

आयोध्या ज्यांचे धाम आहे
राम ज्यांचे नाम आहे
अशा या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या
चरणी माझा नेहमी प्रणाम आहे..


ram navami wishes in marathi

ज्यांच्या मनात श्रीराम,
त्यांच्या भाग्यात वैकुंठधाम.
ज्यांनी श्रीरामांना जीवन अर्पित केले आहे,
त्यांचे नेहमी कल्याण झाले आहे.
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा


श्री रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा

राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी
दृष्टांचा करण्या सर्वनाश घेतला होता अवतार,
म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्थक बनवूया,
आपल्या आत असणाऱ्या रावणाचा अंत करुया..
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा…!


प्रभुराम तुमच्या जीवनात प्रकाश आणो
तुमच्या जीवनाला सुंदर बनवो,
अज्ञानाचा अंधार दूर करून
श्रीराम तुमच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणो..!


ram navami wishes in marathi

शांती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या या देशातून
वाईटाला समाप्त करावे लागेल,
आतंकी रावणाचा अंत करण्यासाठी
श्री रामांना यावे लागेल…
रामनवमीच्या च्या हार्दिक शुभेच्छा… प्रभू श्रीराम तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो.


रघुकुल रीत सदा चली आई
प्राण जाए पर वचन न जाई
जय श्री राम 🚩🚩


ram navami shubhechha in marathi

आजच्या या शुभ दिवशी
भगवान श्री रामांना प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.


ram navami chya hardik shubhechha in marathi

जे सदमर्गावर चालतात
श्री राम त्यांच्यातच मिळतात.


श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य,
लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती
आणि भरताचा त्याग आपणास नेहमी शिकवण देत राहो…
मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.


Ram Navami Shubhechha in Marathi

ram navami shubhechha in marathi

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
ram navami shubhechha in marathi

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति॥
राम, रामभद्र किंवा रामचंद्र असे स्मरण करणार व्यक्ति पापात लिप्त होत नाही आणि समृद्धी व मुक्ती ला प्राप्त होतो.

Ram Navami Shubhechha in Marathi

संपूर्ण जीवन माझे समर्पित श्री रामांच्या चरणात,
असे श्री राम सदा असतात प्रत्येक भक्ताच्या स्मरणात

सृष्टीच्या कणाकणात आणि प्रत्येक राम भक्ताच्या मनामनात आहे श्री रामांचे अस्तित्व
जय श्री राम || रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा ||

मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जगात महान
संपूर्ण कार्य सिद्धी घडवणारे त्यांचे भक्त हनुमान
जय श्री राम

Ram Navami Shubhechha in Marathi

छोटेसे नाव राम
पण माझ्या हृदयात त्यांचे फार मोठे स्थान
जय जय श्री राम
रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा

Ram Navami Chya Hardik Shubhechha in Marathi

तर मित्रांनो ह्या होत्या काही उत्तम रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Ram Navami shubhechha in marathi. आशा करतो की रामनवमीच्या ह्या शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडल्या असतील. तुम्हाला हे संदेश कसे वाटले कमेन्ट करून सांगा. रामनवमी 2023 च्या या शुभेच्छा संदेश आपण फोटो व टेक्स्ट दोन्ही रूपात शेअर करू शकतात. Ram Navami Wishes in Marathi सर्व हिंदू बांधव आणि श्री रामांचे भक्त असणाऱ्यांना उपयोगाचे आहेत.

READ MORE:

Shares