वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Birthday Wishes : वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा आनंदाचा दिवस असतो. वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. वाढदिवशी चारही बाजूनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत असतो. जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणाचा वाढदिवस आलेला असेल तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Marathi Birthday Wishes) पाठवून शुभेच्छा देणे आपले कर्तव्य आहे.
आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी बर्थडे विशेस इन मराठी घेऊन आलेलो आहोत. आपण हे मराठी बर्थडे विशेस – Marathi Birthday Wishes आपले कुटुंबीय नातेवाईक मंडळी आणि मित्रांना त्यांच्या वाढदिवस पाठवू शकतात आणि Vadhdivsachya Hardik Shubhechha देऊ शकतात. पुढील पोस्ट मध्ये दिलेले शुभेच्छा संदेश आपणास संपूर्ण इंटरनेट वर कुठेही मिळणार नाहीत. म्हणून आपण या unique birthday wishes in Marathi चा अवश्य वापर करावा.
Marathi Birthday Wishes

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आणितुम्हाला उदंड आयुष्य लाभावे
जन्मदिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

जीवनात बरीच माणसं येता अन जातात
परंतु आपल्यासारखी माणसं मोठय़ा नशिबाने मिळतात
तुमचं आयुष्य असंच कणाकणाने वाढत राहो हीच सदिच्छा
मोठय़ा मनाच्या मोठ्या माणसांना वाढदिवसाच्या मनातून शुभेच्छा

शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो
कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो
विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो
वाढदिवस आपला असाच आनंदात जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Marathi Birthday Wishes

वाढदिवस घेऊन येतो सौख्याची, आनंदाची देणी
आपल्या वाढदिवशी सगळं आयुष्य गावो समृद्धीची गाणी
यश आपल्या पायाशी असंच खेळत राहो
जन्मदिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लाभावे आपल्याला दीर्घायुष्य
व्हावात आपण शतायुषी
मनोमन ही माझी देवाकडे इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

येणारा दिवस येतो
आपल्याला आनंद देऊन जातो
परंतु सोन्यासारखा दिवस आपल्या आयुष्यात असाच राहो ही प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माणसाच्या आयुष्यात काही माणसं अशी येतात
जे आपल्या जीवनात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करतात
माझ्या आयुष्यातील त्या माणसाच्या गणतीत आपलं स्थान पहिले आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला आजचा दिवस आनंदात जावो

झेप घ्यावी तुम्ही आकाशी
स्पर्धा फक्त असावी स्वत ची स्वत शी
तुमची आणि माझी बांधिलकी मनाची मनाशी
एवढेच मागणे ईश्वराकडे की व्हावे तुम्ही शतायुषी

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा
तुमचा आनंद गगनात न समावा
असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो
तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Marathi Birthday Wishes

तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी मला तुमचे मन आठवेल
मी आणि माझ्या शुभेच्छा माझ् मन तुम्हाला सदा पाठविल
वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा
उदंड आयुष्य आपल्याला असंच लाभो माझी ही सदिच्छा वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा
Marathi Birthday Wishes

चंद्राच्या कोरिप्रमाणे आपलं आयुष्य असंच वाढत जावो
आपल्याला हवं ते सगळं मिळत जावो
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपलीच कीर्ती गावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साद ही तुमच्या मनाची आमच्याशी
आयुष्यात आनंदाच्या सरी अश्याच बरसत राहो
आपल्या सगळ्या स्वप्नाची आज पूर्ती होवो
जन्मदिन आपला समृद्ध होवो आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस बाकी दिवसांपेक्षा खास आहे
तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो फक्त हाच आमच्या मनाचा ध्यास आहे
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
सरत्या वर्षांत न मिळालेल्या गोष्टीला विसरून नव्या वर्षांत जोमानं त्या गोष्टी मिळविण्याच्या प्रयत्नाला सुरूवात होवो हीच शुभेच्छा
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
परमेश्वर आपल्याला समृद्ध आयुष्य देवो आणि आपल्या सर्व प्रयत्नांना यश येवो ही मनोकामना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपले नाते असेच दिवसेंदिवस फुलावे
तुम्ही सर्व सुखात राहून आनंदाच्या झुल्यात झुलावे
हवे हवे क्षण दोन्ही हाताने असेच झेलावे
जन्मदिन आपला आनंदाचा जावो
आरोग्यदायी आयुष्य आपल्याला लाभावे
जन्मदिवशी ही मागणी सर्व तुमचे स्वप्न साकार व्हावी
हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळावी आणि प्रत्येक इच्छा पूर्णत्वास आपली जावी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मिळावे इतके सुख इतरांना ज्याचा हेवा वाटो
आपल्याला जीवनातील संपूर्ण आनंद भेटो
हा मंगलमय दिवस आपला आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवा दिवस नवी पहाट
वळणावळणावर भेटो हवी तशी वाट
वाढदिवस घेऊन येवो आपल्या जीवनात आनंदाची लाट
असाच जन्मोजन्मी वाढत राहो आपला थाट
महान व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
कोणत्याही क्षणात न पडावी तुमची भूल नेहमी खुलत राहो आपलं जीवन जसे फुलते फुल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या वाटेत असेच फुलं बरसत राहावेत
आयुष्यातील सर्व सुखाने आपल्यासमोर लोटांगण घ्यावे
तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडत जाव्यात हीच प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संकल्प पुर्णत्वाला जाओ तुमचे
त्या संकल्पपूर्तीला हातभार आमचे
शुभेच्छांचा पूर असाच ओसंडून वाहू
जगणे त्यावरच तुमचे तरंगताना पाहू
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला हा जन्मदिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाओ
चेहरा असाच खुलतं राहो फुलासारखा
आनंद असाच ओसंडत राहो सोनेरी सूर्यासारखा
शुभेच्छाचा वर्षाव असाच राहो अफाट आकाशासारखा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्व मनोकामना पुरतीस जावो ही ईश्वरचरणी सदिच्छा

जन्मदिवस आपल्या माणसाचा
माणूस आहे तसाच खास
जो लांब असला तरी वाटतो आपल्या जवळपास
अशा खास माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवा गंध नवा आनंद असाच दरवळत राहो
जीवनात वैभवाचे आरास आणि सुखाची बरसात होवो
वाढदिवस हा सुखसमृद्धी जावो आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक सुख मिळो
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
यापुढचा प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात आनंदाचा यावा
सुखानं हा वाढदिवस तुमचा भरून जावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
नव्या आशेने नवा संकल्प करावा आपल्यासारख्यांच्या स्नेह असाच धरावा हा जन्मदिवस आमच्या शुभेच्छा ने तुम्हाला भाग्याचा ठरावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सूर्य जसा आकाशी चमकत असतो
तसेच आपली कीर्ती पसरत राहो
अजून काय मागावे आपल्यासाठी आपला जन्मदिवसच नव्हे तर प्रत्येक दिवस आनंदात जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या दिशा नव्या आशा
स्वप्नवत जावो आपला हा वाढदिवस असा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच मनोकामना
बहरलेल्या बागेसारखे
शीतल शांत चंद्रासारखे
चकाकणार्या सूर्यासारखे
आपले आयुष्य प्रकाशमान आणि तेजस्वी होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक वाढदिवसागणिक
आपलं आयुष्य असंच वाढत जावो
सगळं सुख आपल्या चरणांवर येवो
आपल्याला सर्वच गोष्टीत यश मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपली कीर्ती गगनाला भिडो
आपल्या हातून समाजसेवा घडो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Marathi Birthday Wishes
Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi
आभाळासारखी झेप घ्यावी तुम्ही
तुमच्या विजयाची मनोकामना करावी आम्ही
आपला आनंद असाच वाढत राहो
जन्मदिन आपला सुखाचा जावो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर आपल्याला ऐश्वर्य पूर्ण आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अपेक्षेने आणि आशेने भरलेल्या या जीवनात
पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो
क्षणात ओंजळ ही अपूर्ण पडो इतकं सुख आपणास मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपण जगातल्या सर्व सुखात राहावं
आपणास भरभरून सगळ्यांचं प्रेम मिळावं
तुमचा सहवास आणि प्रेम आयुष्यभर असच लाभवं
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
क्षणात क्षण हा भारी आजचा
वाढदिवसही आहे त्या व्यक्तीचा
जो आहे ठाव घेणारा मनाचा
सगळं स्वप्न पूर्ण होवो ना लागो अवधी क्षणाचा
जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस जावो सुखाचा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपली सगळी स्वप्न, इच्छा, आकांक्षा, पूर्ण होवो
जन्मदिवस आणि येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला हवा तसा जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात वाटचाल करत असताना शुभेच्छा घ्या आमच्या
प्रत्येक परिस्थितीत आम्ही सोबत असु तुमच्या
वाढदिवस आनंदात जावो याच शुभेच्छा आमच्या
जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
देवाकडे एकच मागणी सगळा आनंद चरणावर तुमच्या येऊ दे
सगळ्यात आपण राहून आपल्याला आमची आठवण सदैव येऊ दे
मागितलेलं देव सगळं देवो तुम्हाला आमचं आयुष्यही तुम्हाला लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा दिवस मंगलमय जावो
प्रत्येक सूर्योदय हसू घेऊन येईल
आणि प्रत्येक सूर्यास्त आनंदाचं देणं देईल
सूर्याचं तेजस्वीपणा आणि चंद्राची शीतलता मनात राहील
जन्मदिवस आणि प्रत्येक दिवस ऐश्वर्यात जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आशेचे दिवे लागतील
आशीर्वादाचा वर्षांव होईल
जन्मदिवस इंद्रधनुष्य वाणी होईल
आणि सप्तरंगात जीवन न्हाईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हजारोत राहून आपल्या चेहर्यावरचे स्मित वेगळे दिसेल
आपला आनंद हा स्वर्ग सुखासारखा भासेल
वाढदिवसच काय तर येणारा प्रत्येक दिवस आनंदाचाच असेल
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आनंदाला उधाण येईल
कोकिळा ही गाणं गाईल
जेव्हा वाढदिवस माझ्या मित्राचा येईल
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत
आरोग्य, यश, कीर्ती, या सगळ्यांचा वर्षाव होईल
मनातून मागणं आहे तुम्हाला देव ते सर्व देईल
सुखात दिवस जाईल आणि सूर्यास्तही चंद्रप्रकाश देऊन जाईल
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Marathi Birthday Wishes
या लेखात सर्व मराठी बांधवांसाठी अस्सल मराठी भाषेतील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Marathi Birthday Wishes समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi संदेश आपण कॉपी करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात. वरील लेखातील सर्व Birthday wishes in Marathi हे unique असल्याने त्यांना आपण नक्की वापरावे. धन्यवाद..
READ MORE WISHES
- बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
- वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा