नवरात्री चे नऊ रंग मराठी 2024 | Navratri colours in Marathi

नवरात्री चे नऊ रंग – Navratri colours 2024 in Marathi : हिंदू धर्मात नवरात्रि अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात.

या वर्षी शरद नवरात्रि 15 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. आजच्या या लेखात आपण 2024 नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. हे रंग जाणून घेतल्यावर आपण त्यानुसार साडी (Navratri saree colour 2024 in marathi) व ड्रेस परिधान करू शकतात. तर चला नवरात्रीचे नऊ रंग 2024 ला सुरुवात करुया…

Navratri colours 2023 in Marathi

navratri colours 2022 list marathi

  1. पहिला दिवस (26 सप्टेंबर 2022) : पिवळा (Yellow)
  2. दुसरा दिवस (27 सप्टेंबर 2022) : हिरवा (Green)
  3. तिसरा दिवस (28 सप्टेंबर 2022) : राखाडी (Grey)
  4. चौथा दिवस (29 सप्टेंबर 2022) : नारंगी (orange)
  5. पाचवा दिवस (30 सप्टेंबर 2022) : पांढरा (White)
  6. सहावा दिवस (1 ऑक्टोंबर 2022) : लाल (Red)
  7. सातवा दिवस (2 ऑक्टोंबर 2022) : गडद निळा (Royal Blue)
  8. आठवा दिवस (3 ऑक्टोंबर 2022) : गुलाबी (Pink)
  9. नववा दिवस (4 ऑक्टोंबर 2022) : जांभळा (Purple)

नवरात्रीचे नऊ रंग – Navratri colours 2024 in Marathi

पहिला दिवस (03 ऑक्टोबर 2024)

रंग : पिवळा (Yellow)
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी घट अर्थात कलश स्थापन केले जातात. या वर्षी पहिल्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करावेत. नारंगी रंग हा ज्वलंत शक्ती, आग, उत्साह आणि ऊर्जा इत्यादींचे प्रतीक आहे.

दुसरा दिवस (04 ऑक्टोबर 2024)

रंग : हिरवा (Green)
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारीणी ची पूजा केली जाते. यादिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत, पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.नवरात्रीचे नऊ रंग 2022

तिसरा दिवस (05 ऑक्टोबर 2024)

रंग : राखाडी (Grey)
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी (navratri colours 2024 list marathi) देवी चंद्रघंटे ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग लाल आहे. लाल रंग नव चैतन्य, ऊर्जा आणि जोश चे प्रतीक आहे. देवी चंद्रघंटा वाईटाला नष्ट करणारी देवी आहे. या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात.

चौथा दिवस (06 ऑक्टोबर 2024)

रंग : नारंगी (orange)
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कृष्मांडा ची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग निळा आहे. देवी कृष्मांडा आपल्या भक्तांना संतान, समृद्धी, स्नेह आणि मोक्ष चा आशीर्वाद देते.

पाचवा दिवस (07 ऑक्टोबर 2024)

रंग : पांढरा (White)
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग पिवळा असतो. पिवळा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. देवी स्कंदमातेला भगवान कार्तिकी यांची आई म्हणून देखील पूजले जाते. या दिवशी हळदीचा आवर्जून उपयोग करावा. आपण स्वयंपाकात हळद वापरू शकतात याशिवाय शरीरावर देखील हळदीचा उपयोग करू शकतात.

सहावा दिवस (08 ऑक्टोबर 2024)

रंग : लाल (Red)
नवरात्री चा सहावा दिवस देवी कात्यायनी ला समर्पित आहे. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता. ज्यामुळे सृष्टीत आनंद आणि नव प्रकाश निर्माण झाला होता.

सातवा दिवस (09 ऑक्टोबर 2024)

रंग : गडद निळा (Royal Blue)
नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवसाचा रंग राखाडी आहे. राखाडी रंग हा एक शांत आणि मोहक रंग आहे. या दिवशी देवी कालरात्री ने सर्व राक्षस आणि नकारात्मक शक्‍तींना नष्ट केले. देवी काल रात्रीच्या पूजेने सर्व वाईट शक्ती नष्ट होतात आणि भय व भीतीपासून मुक्ती मिळते.

आठवा दिवस (10 ऑक्टोंबर 2024)

रंग : गुलाबी (Pink)
नवरात्रीच्या आठव्या दिवशी लहान मुलींना भोजन दिले जाते. या दिवसाचा रंग जांभळा आहे. या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. देवी आपल्या भक्तांना नवऊर्जा देते आणि त्यांच्या सर्व महत्वकांक्षा पूर्ण करते. जांभळा रंग हा देखील ऊर्जा, महत्वकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.

नववा दिवस (11 ऑक्टोबर 2024)

रंग : जांभळा (Purple)
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्री ची पूजा केली जाते. हा दिवस नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो यालाच नवमी देखील म्हटले जाते. या दिवसाचा रंग मोरपंखी आहे. असे मानले जाते की भगवान शंकराची अर्धी बाजू देवी सिद्धीदात्री ची आहे. म्हणूनच भगवान शंकरांना देखील अर्धनारीश्वर म्हणून संबोधले जाते.

नऊ रंगाच्या साड्या खरेदीसाठी लिंक्स :

नऊ रंगाच्या कुर्ती (Ladies Kurtis) खरेदीसाठी लिंक्स :

तर मित्रहो हे होते नवरात्री नऊ रंग यादी – Navratri colours 2024 in Marathi. या लेखातील नवरात्रीचे नऊ रंग आपणास नवरात्र 2024 या दरम्यान नक्की उपयोगी ठरतील. हे Navratri saree colour 2024 in marathi मध्ये देण्यात आलेल्या प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार आपण साडी आणि ड्रेस परिधान करू शकतात. हा लेख व यातील ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. शेअर करण्यासाठीचे बटन आपणास screen व अगदी खालच्या बाजूला मिळून जाईल.

Read More

एकवचनी: 1 विचार “नवरात्री चे नऊ रंग मराठी 2024 | Navratri colours in Marathi”

टिप्पण्या बंद आहेत.

Shares