स्वतःसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Self Birthday wishes in Marathi

Self Birthday wishes in Marathi म्हणजेच स्वतः साठी किंवा स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे होय. सेल्फ लव असलेले लोक स्वतःला वाढदिवस शुभेच्छा देणे पसंद करतात. जर आपला देखील वाढदिवस जवळ येत असेल आणि स्वतःला वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्याव्यात याबद्दल आपण चिंतित असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे.

या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम Self Birthday wishes in Marathi संदेश घेऊन आलेलो आहोत. हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या वाढदिवशी सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. यासोबत आपण स्वतःचा एक सुंदर फोटो देखील टाकू शकतात. जेणेकरून सर्वांना तुमच्या वाढदिवसाची बातमी कळू शकेल. तर चाला सुरुवात करूया..

Self Birthday wishes in Marathi

Self Birthday wishes in Marathi

माझ्या आयुष्यातील आणखी एक वर्ष साजरे करण्यासाठी
मी येथे सज्ज आहे याचा खूप आनंद होत आहे.
गेल्या 365 दिवसांत सर्व आव्हानांना तोंड दिल्याबद्दल आणि
एक वर्ष समृद्ध झाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

Self Birthday wishes in Marathi

स्वतःला जाणून
घेण्याचे हे एक विलक्षण वर्ष होते.
माझ्या आयुष्यातील नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
मला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..!

हे बहरणे आयुष्याचे असेच उजळत रहावे …
एक एक पाऊल पुढे जावे अन् कृतज्ञ व्हावे

गतवर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णवर्ष होते आणि
त्याचेच संचित घेऊन मी पुढील आयुष्य ही कष्टाने जिंकेण.
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतः ला वाढदिवस शुभेच्छा

सामान्य आयुष्यात असामान्य विचार घेऊन पुढे चालत राहणं
म्हणजे आयुष्याचं सार्थक करणं .
नवे वर्ष नवे स्वप्न..!

आजपर्यंतचे आयुष्य म्हणजे अनुभवाचे डोह आहे
आणि त्यात मला उद्याचे वैचारिक प्रतिबिंब दिसते आहे .

सगळे दिवस सारखेच असतात
पण सगळे दिवस खास करण्याचं सामर्थ्य आपल्यात असायला पाहीजे.

प्रत्येक वाढदिवस म्हणजे जिवनाचा असा टप्पा असतो
जिथे अनुभवाचे बळ घेऊन नव्या प्रवासाला सुरुवात करायची असते .

आज माझे आयुष्य अजुन एका विवेकी, यशस्वी वर्षाने माणूस म्हणून समृद्ध होत आहे .
येत्या नवीन वर्षाचे कष्टांने सोने व्हावे हीच आशा
स्वतःला देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतःच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वतः साठी वाढदिवसाचे शुभेच्छा

वाढदिवस म्हणजे देवाकडे अजुन काही मागण्याचा नाही
तर दिलेल्या आयुष्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे .
मला मिळालेल्या सुंदर आयुष्याबद्दल मी कृतज्ञ आहे
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आजपर्यंत जशी साथ दिली तशीच इथुन पुढे प्रयत्नांना साथ दे
हेच देवाकडे मागणे. हा वाढदिवस नव्या स्वप्नांच्या पुर्तीची नांदी ठरू दे

देवा मी तुझी आजन्म ॠणी आहे…
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ देणारे आई बाबा मला दिले .

माझं नशीब तर तेव्हाच उजळलं
ज्या दिवशी विठुरखुमाई सारख्या आईवडिलांची लेक म्हणून मला जन्म मिळाला.

self birthday wishes in marathi

Self Birthday wishes in Marathi

जी स्वप्न पुर्ण झाली त्याचे समाधान आहे
पण जी स्वप्न अजुन अपुर्ण आहेत
ती पुर्ण करायची अजुन एक संधी मला मिळाली.
हे नवे वर्ष सुखमय राहो हीच प्रार्थना…!

देवा ॠणी आहे मी तुझा
माणसाचा जन्म दिला.
आयुष्यातले प्रत्येक वर्ष मी सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेल.

वाढदिवस म्हणजे चुका स्वीकारण्याची
आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याची मिळालेली संधी

आज माझा वाढदिवस.
येणाऱ्या वर्षात मी नवोदित विचारांनी, प्रगल्भ ज्ञानाने,
संयमी आचरणाने स्वतःचे व्यक्तीत्व समृद्ध करण्याचा प्रयत्न करेन

माझ्यासाठी वाढदिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.
कारण आयुष्याचं वाण हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा श्रीमंत आहे .

आजचे माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून
मी नवा संकल्प करेण की मी समाजात मानवतावादी विचाराने वावरेण
आणि हाच विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न करेण .

आजपर्यंत मला लाभलेले मार्गदर्शन, आशिर्वाद, सहवास आणि सोबत
यामुळे मी आयुष्याची इतकी वर्षे लिलया पार केली
आणि इथुन पुढेही तुमची साथ अशीच राहील ही आशा …!
मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासाठी काही खास स्वतःला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश – self birthday wishes in marathi चा समावेश केलेला आहे. अशा आहे आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील आणि यामधून आपण आपल्या आवडीचे शुभेच्छा संदेश देखील वेगळे काढले असतील. आपणास हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. याशिवाय जर आपण कुटुंबातील आणि नात्यातील कोणासाठीही वाढदिवसाचे सुंदर शुभेच्छा संदेश प्राप्त करू इच्छिता तर यासाठी आमची वेबसाईट wishmarathi.com ला नक्की भेट द्या. धन्यवाद

READ MORE

Shares