जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश | women’s day quotes in marathi | marathi Shubhechha

women’s day quotes in Marathi Shubhechha: भारतीय संस्कृतीत स्त्री ला देवी मानले जाते. स्वातंत्र्यपूर्वी आपल्या देशातील स्त्रियांची अवस्था दुय्यम होती. परंतु महिला सशक्तीकरणामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आजच्या या लेखात आपण महिला दिन मराठी शुभेच्छा संदेश पाहणार आहोत. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च ला साजरा केला जातो. या लेखात असलेल्या Jagtik Mahila din images आणि shubhechha आपण आपल्या प्रियजणांना पाठवू शकतात. तर चल सुरू करूया…

women’s day quotes in marathi

women's day quotes in marathi  marathi Shubhechha
jagtik mahila din images in marathi

मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश
फक्त संधी मिळण्याचा आहे अवकाश
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


women's day quotes in marathi
women’s day status in marathi

ती आई आहे, ती बहीण आहे
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे
आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात
सोबत असणारी ती एक स्त्री आहे.


कर्तव्यांसोबत स्त्री घेत आहे उडान
न काही तक्रार नाही थकान…!


Happy women’s day quotes in Marathi

कोणत्याही समाजाची उन्नती
समाजातील स्त्रियांच्या उन्नतीतूनच
मोजली जाऊ शकते.


तुझ्या प्रतिभेला पंख मिळू दे
तुझ्या स्वप्नांना क्षितिज मिळू दे.


जवाबदारी सह घेते भरारी
न थके, ना तक्रार करी.


एक यावा असा दिन,
न राहो महिला ‘दीन’
रोज असावा ‘महिला दिन’.


स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी
शिकून सावरतील दुनिया सारी.


Mahila dinachya marathi shubhechha

women's day quotes in marathi
women’s day thought in marathi

स्त्रियांना द्या इतका मान
की वाढेल आपल्या देशाची शान.


women's day quotes in marathi
women’s day messages in marathi

असे म्हटले जाते की एका यशस्वी
पुरुषामागे स्त्रीचा हात असतो.
म्हणून सर्व स्त्रियांना पुरुषांकडून
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


हजारो फुल हवेत
एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक हवेत एक
आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब हवेत एक
समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे
घराला स्वर्ग बनवण्यासाठी.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!


Women’s day images Marathi

women's day quotes in marathi
mahila dinachya shubhechha

जेथे होतो नारी शक्तीचा अपमान
ते स्थान असते नर्क समान..!


women's day quotes in marathi
women’s day images in marathi

काही लोक म्हणतात की स्त्रीचे
कोणतेच घर नसते.
परंतु माझे मानणे आहे की
स्त्री शिवाय कोणतेही घर नसते.


स्त्री म्हणजे वात्सल्य
स्त्र म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व
स्त्र म्हणजे कर्तृत्व
स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ
स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात
अशा अनेक रुपी आई, बहीण, मैत्रीण, वहिनी आणि सर्व स्त्री शक्तींना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


तर मित्रांनो हे होते women’s day quotes in marathi | Jagtik Mahila din images in Marathi Shubhechha मला आशा आहे की तुम्हाला हे womens day marathi quotes आणि wishes आवडले असतील. या शुभेच्छाना इतरांसोबत नक्की शेअर करा.