18 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | 18th Birthday Wishes in Marathi

18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | 18th Birthday wishes in Marathi

वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणार आनंदाचा उत्सव असतो. परंतु काही वाढदिवस खास असतात जसे 18 वा वाढदिवस. 18 वा वाढदिवस हा व्यक्ति 18 वर्षाची झाल्यावर साजरा केला जातो. 18 वर्षे पूर्ण होणेच म्हणजे व्यक्ति वयस्क होणे होय. भारतात 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार दिला जातो.

जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणी 18 वर्षाचा टप्पा पर करीत असेल तर आजच्या या लेखात देण्यात आलेले अठराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश – 18th Birthday Wishes in Marathi आपल्यासाठी फार उपयोगी ठरणार आहेत. हे शुभेच्छा संदेश आपण whatsapp व इतर सोशल माध्यमांद्वारे शेअर करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात.

18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहानपणीची पाहिलेली स्वप्ने आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे.
तुला तुझ्या 18 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याचे GOAL असो आपले CLEAR
तुम्हाला यश मिळो WITHOUT ANY FEAR
प्रत्येक क्षण आपण जगावा WITHOUT ANY TEAR
ENOJY THE 18th BIRTH DAY MY DEAR

18th birthday wishes in marathi

यशाची पायरी दुर नाही
स्वतःवर विश्वास ठेवा
जगा बद्दल विचार नको करू
स्वतः मध्ये जोश ठेव
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

येत्या आयुष्यात तुझ्या सर्व इच्छा
आणि सर्व स्वप्ने साकार व्हावीत हीच सदिच्छा
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
Happy Birthday Dear

आयुष्यात यश सहजासहजी मिळत नाही
यशप्राप्तीसाठी कठीण परिश्रमाची आवश्यकता असते
तुझ्या येत्या आयुष्यात परमेश्वर तुला कठीण परिश्रम करण्याची शक्ती प्रदान करो हीच प्रार्थना

18th birthday wishes in marathi

18th birthday wishes in marathi
18th birthday wishes in marathi

मिळो सर्वांचे प्रेम तुला
सुखाने समृद्ध आणि आनंदी असो तुझे मन
आयुष्यात नेहमी येवो बहार
आणि बहरत राहो तुझे जीवन
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

हास्य गोड तुझ्या मुखी
कायम असावे,
तुझ्या आयुष्याची पुढील वर्षे
आनंद आणि यशाने युक्त व्हावेत

प्रत्येक पावली यश मिळो तुला
प्रत्येक यशावर नाव असो तुझे
कोणत्याही संकटात तु हार न मानो
परमेश्वराची कृपा तुझ्यावर नेहमी असो.

18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुगंधी पुष्पानी भरलेले तुझे जीवन असावे
सुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण तुझे आयुष्य व्हावे

मोरपिशी आयुष्यातील सुखाचे क्षण उपभोगताना जबाबदारीही हलकेच गळ्यात पडते आणि मग खरी कसोटी पणाला लागते. या उंबरठ्यावर आज तू उभा आहेस एक पाय आत आणि एक पाय बाहेर. आजवरचे आयुष्य आई-वडिलांच्या सावलीत गेले त्यांच्यासाठी भविष्यातील सावली तुला निर्माण करायची आहे… या अधिकच्या जबाबदरीसह तुला 18 व्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…💐

मस्ती,आनंद आणि तेवढ्याच जवाबदारीने भरलेले
नवीन वर्ष तुझी वाट पहात आहे
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

वेळेचे फार जलद फिरते. कळालेच नाही की जेव्हा तू 1 वर्षापासून 18 वर्षाचा होऊन गेलास. तुझा वाढदिवस आनंदात जावो आणि नवीन जीवनासाठी अनेक शुभेच्छा.

मला आशा आहे की या वर्षात व यापुढे येणाऱ्या आयुष्यात तू तुझ्या सर्व स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम घेशील.

18 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

हेच वय तुला आयुष्याचा खरा अर्थ सांगेल तुला जीवन जगायला शिकवेल.

माझा राजकुमार आज अठरा वर्षांचा झाला
तुझ्या येत्या आयुष्यासाठी अनेक प्रार्थना
हॅप्पी बर्थडे बाळ

शेवटचे शब्द

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम 18 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश शेअर केले. हे 18th birthday wishes in marathi आपण कॉपी करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीसओबात नक्की शेअर करा आणि त्यांच्या जीवनातील या विशेष वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देऊन आनंदी करा. 18 वा वाढदिवस आयुष्याच्या प्रवासतील विशेष दिवस असतो या वाढदिवसाला आपण काहीतरी नवीन चांगले संकल्प घेऊन आयुष्याच्या पुढील प्रवासाला सुरूवाट करायला हवी.

मित्रहो याशिवाय आमच्या वेबसाइट वर तुम्हाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस शुभेच्छा संदेश व वाढदिवसाच्या कविता, चारोळ्या इत्यादि मिळून जातील या शुभेच्छा आपण वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू शकतात. मराठी बर्थडे विशेस मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा Birthday Wishes in Marathi.

READ MORE:

Shares